Thane News : स्मार्ट सिटी कंपनीतून ४२ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन व पॅलाडियम कन्सल्टिंग इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे. ...
Kalyan News : रिंग रोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्याच्या कामासाठी मनपाने ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या टप्प्यात ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. बाधितांना मनपाकडून वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत. ...
Thane News : रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला असल्याने ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. रोजची बाधित रुग्णसंख्यादेखील ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे. ...
Thane News : नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
Badlapur News : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ यावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घेतलेल्या लघुगीत स्पर्धेत ‘पुढचं पाऊल’फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...
Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...