Sindhudurg Airport News: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. ...
सिनेमा हिट ठरल्यामुळे सलमानला तसाही चांगलाच एटीट्युड आला होता. त्याचदरम्यान सलमानला नशा करण्याचीही सवय लागली होती. या पार्टीत ड्रिंक घेवूनच सलमानने आला होता, नशेत बेधुंद असलेल्या सलमानला सुरज बडजात्या सगळ्यांसह त्याची ओळख करुन देत होते. ...
यावर बोलताना माजी सभापती आणि भाजप नेते सीपी सिंह म्हणाले, मी नमाज पठणासाठी दिलेल्या रूमच्या विरोधात नाही, पण त्यांनी झारखंड विधानसभा परिसरात मंदिरही बांधायला हवे. मी तर अशीही मागणी करतो, की तेथे हनुमान मंदिर बांधायला हवे. ...
पूर्व हवेलीतील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कदमवाकवस्ती सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल... ...
प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. ...