लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

१२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य - Marathi News | Man claims he has slept only thirty minutes a day for last twelve years reveals fitness secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य

डेली स्टारमद्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव देसुकी होरी आहे. देसुकीने सांगितलं की, आधी तोही दिवसातून साधारण ८ तास झोप घेत होता. ...

धक्कादायक! महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयातून इंद्रजाल, घोरपडीचे अवयव जप्त, तिघांना अटक - Marathi News | Shocking! Indrajal & animals organs confiscated from Vastu Consultant's office, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयातून इंद्रजाल, घोरपडीचे अवयव जप्त, तिघांना अटक

Crime News: कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राऊंडसमोर इमारतीत गीता जखोटिया या वास्तू सल्लागार महिलेचे कार्यालय आहे. तिच्या कार्यालयात काही दुर्मिळ वस्तू आणि प्राण्याचे अवयव असल्याची माहिती वनजीव गुन्हे अन्वेषण खात्यास मिळाळी. ...

Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स? - Marathi News | Great gift from Google; Free TV channels to watch soon? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google देणार मोठी भेट; लवकरच पाहायला मिळणार मोफत टीव्ही चॅनेल्स?

Google लवकरच टीव्ही प्लॅटफॉर्मवर मोफत टीव्ही चॅनेल जोडण्याचा विचार करत आहे. ...

अनन्या पांडेने ब्लॅक टू पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, दिसली खूप ग्लॅमरस - Marathi News | Ananya Panday Glamorous Photo in Black Swimwear From Maldives See Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेने ब्लॅक टू पीस ड्रेसमधील फोटो केले शेअर, दिसली खूप ग्लॅमरस

WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट   - Marathi News | Whatsapp multi device support now made available to non beta users heres how to enable feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ने सादर केले भन्नाट फिचर, आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एक अकॉउंट  

WhatsApp multi-device feature: व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या 2.21.19.9 अपडेटमधून नवीन मल्टी डिवाइस फिचर अँड्रॉइड आणि आयओएससाठी उपलब्ध होणार आहे.   ...

६ वर्षांची असताना मुलीचं झालं होतं अपहरण, १४ वर्षांनी आईला भेटली; लोक झाले भावूक - Marathi News | Mother met her daughter after 14 years story went viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :६ वर्षांची असताना मुलीचं झालं होतं अपहरण, १४ वर्षांनी आईला भेटली; लोक झाले भावूक

आज आम्ही तुम्हाला अशा घटनेबाबत सांगणार आहोत, जी वाचल्यानंतर तुमचं मन भरून येईल. ही कहाणी एका अशा मुलीची आहे जिचं ती ६ वर्षांची असताना अपहरण झालं होतं.  ...

राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भावना अनावर; म्हणाले, पक्षाने माझ्यावर शंका घेतली, आता.... - Marathi News | After the resignation, Amarinder Singh felt emotional; Said, the party doubted me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांना भावना अनावर; म्हणाले, पक्षाने माझ्यावर शंका घेतली, आता....

Amrinder Singh Resignation: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

CoronaVirus Live Updates : पुढील १५ दिवस धोक्याचे! गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीसाठी २६६ केंद्रे - Marathi News | CoronaVirus Live Updates 266 testing centers for those coming to Mumbai after Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील १५ दिवस धोक्याचे! गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीसाठी २६६ केंद्रे

CoronaVirus Marathi News and Live Updates: मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ...

VIDEO : हॉटेलमधील तरूणीने मागितलं वॅक्सीनेशनचं प्रूफ, ३ महिलांनी केली तिला बेदम मारहाण - Marathi News | Hostess attacked by tourist women over vaccine requirements video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : हॉटेलमधील तरूणीने मागितलं वॅक्सीनेशनचं प्रूफ, ३ महिलांनी केली तिला बेदम मारहाण

abc7ny नुसार, ही घटना Carmine रेस्टॉरन्टमधील आहे. गुरूवारी सांयकाळी ५  वाजता तीन महिला आल्या. त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करायचं होतं. ...