लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हां पुढला प्रश्न घ्या... राष्ट्रवादी अन् शरद पवारांसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर संजय राऊत निरुत्तर - Marathi News | Yes, take the next question ... Sanjay Raut is silent on the question regarding NCP and Pawar of anant gite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हां पुढला प्रश्न घ्या... राष्ट्रवादी अन् शरद पवारांसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर संजय राऊत निरुत्तर

अनंत गितेंच्या विधानासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकाराने विचारला होता, त्यावर ते निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. 'हां पुढे, पुढला घ्या प्रश्न. मला माहिती नाही, मला माहितच नाही. ...

पैसा झाला खोटा; वैध असतानाही दहा रुपयांचे नाणे चालेना! - Marathi News | The money became false; Ten rupee coin did not work even though it was valid! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसा झाला खोटा; वैध असतानाही दहा रुपयांचे नाणे चालेना!

Ten rupee coin did not work even though it was valid : दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास किरकोळ व्यावसायिकांसह मोठे व्यापारीही कचरत असल्याचे वास्तव आहे. ...

अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर - Marathi News | urfi javed bigg boss ott contestant wears trouser with open button and zip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! जीन्सची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्री थेट एअरपोर्टवर

Urfi javed: काही दिवसांपूर्वी चित्रविचित्र टॉप घातल्यामुळे चर्चेत आलेली ऊर्फी आता पुन्हा एकदा तिच्या जीन्समुळे चर्चा आली आहे.  ...

मनोहरमामाला सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Manohar Mama has been remanded in police custody for seven days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोहरमामाला सात दिवसांची पोलीस कोठडी

करमाळा पोलिसांनी भोसले यास बारामती पोलिसांकडून रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी त्याला करमाळा न्यायालयात हजर करण्यात आले. ...

व्हॉइस कॉलिंग आणि 30 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच सादर  - Marathi News | Zebronics zeb fit7220ch smartwatch launched in india at price rs 3999 with 30 days battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉइस कॉलिंग आणि 30 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच सादर 

Zebronics ZEB-FIT7220CH Price in India: व्हॉइस कॉलिंग फिचरसह Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आला आहे.   ...

बाप्पाला निरोप देताना ९ भक्तांचा बुडून मृत्यू - Marathi News | 9 devotees drowned while ganesh visarjan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पाला निरोप देताना ९ भक्तांचा बुडून मृत्यू

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. काही जण पोलिसांची नजर चुकवून प्रवेश नसलेल्या किनारी आले. ...

“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका - Marathi News | bjp nitesh rane slams shiv sena uddhav thackeray over chipi airport and medical collage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर, सचिन वाझेचे भाऊ”; राणेंची शिवसेनेवर टीका

अनेक मुद्द्यांवरून राणे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. ...

UK : कारमध्ये लावलं होतं सीक्रेट डिवाइस, ऑन ड्युटी संबंध ठेवताना पकडले गेले दोन पोलीस - Marathi News | Two police officers ignored urgent pcr call to have sex in police car while on duty surrey police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UK : कारमध्ये लावलं होतं सीक्रेट डिवाइस, ऑन ड्युटी संबंध ठेवताना पकडले गेले दोन पोलीस

'द सन यूके' च्या रिपोर्टनुसार, Surrey Police ची महिला पोलीस अधिकारी रिचर्ड पॅटन आणि तिचा प्रियकर एडवर्ड दोघेही एकत्र ड्युटीवर तैनात होते. ...

रेखा जरे हत्याकांड प्रकरण: बाळ बोठेकडून तुरुंगात मोबाइलचा वापर, १५ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Rekha Jare murder case: Bal Bothe uses mobile phone in jail, chargesheet filed against 15 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेखा जरे हत्याकांड प्रकरण: बाळ बोठेकडून तुरुंगात मोबाइलचा वापर, १५ आरोपींवर दोषारोपपत्र दाखल

रेखा जरे हत्याकांडात पोलिसांनी बोठे याला अटक केल्यानंतर, पोलीस कोठडीतून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. ...