राज्यातील सत्ता सांभाळण्याचे काम आपले नेते करतील, तुम्हाला आणि मला आपले गाव सांभाळायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. श्रीवर्धन येथे पक्षप्रवेश कार्यक्रम साेमवारी पार पडला, त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. ...
ब्रिटनच्या द स्पेक्टॅटर या नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. ...
साकीनाका येथील बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर भाजप महिला आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारी यांना भेटले होते व राज्यातील महिलांवरील वाढत्या त्याचारासंदर्भात निवेदनही दिले होते. ...
IPL 2021, RR vs PBKS, Highlights: राजस्थाननं दिलेलं १८६ धावांचं खडतर आव्हान पंजाबचा संघ सहजपणे गाठत असतानाच अखेरच्या षटकात पंजाबनं माती केली आणि राजस्थाननं सामना दोन धावांनी जिंकला. ...
Joe Biden: अजून एक शीतयुद्ध व्हावे, ज्यामुळे जगाचे दोन गटात विभाजन होईल, अशी आमची इच्छा नाही. शांततापूर्ण मार्गाचे अनुसरण करण्यास इच्छूक असलेल्या कुठल्याही देशासोबत काम करण्यास तयार आहे. कारण आपण सर्वांनी अपयशाचे परिणाम भोगलेले आहेत. ...
Shirdi News: संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागप्रमुख विनोद कोते, पत्रकार राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...