ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ...
Trending Viral Photo : कोरोनाच्या माहामारीमुळे संसद भवन आणि कॉमन्समधील सभासद डिजिटल मीटिंगदरम्यान एकत्र जमले होते. अशात एका सदस्याला नग्नावस्थेत पाहून सगळेचजण चकीत झाले. ...