अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Covid antiviral pill: अमेरिकेमध्ये या गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी म्हणून लवकरच FDA कडे अर्ज करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोरोनावरील जगातील पहिले तोंडावाटे घेतले जाणारे औषध ठरणार आहे. ...
भारतीय महिला क्रिकेट संघाची दुसरी स्टार खेळाडू हरलीन देओलनं केलेल्या मजेशीर ट्विटवर आता स्मृतीनंही दिलेल्या हटके प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Kanhaiya Kumar: भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपाला टोला लगावला आहे. ...
starlink cheats Indians: स्टारलिंक आणि वाद यांचे सुरुवातीपासूनच नाते आहे. हे छोटे सॅटेलाईट खगोलशास्त्रज्ञांसाठी मोठे संकट निर्माण करत आहेत. रात्रीच्या वेळी हे सॅटेलाईट चमकत असल्याने ते शास्त्रज्ञांसाठी अडचण ठरत आहेत. ...