Coronavirus in Mumbai : गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील भव्य कोविड केंद्रातील दुसऱया टप्प्यात दीड हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. यापैकी दोनशे खाटा सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ...
Sharad Pawar News : ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ...
Corona Vaccine: एकीकडे देशातील कोरोना लसींची कमतरता आणि दुसरीकडे कोव्हिशिल्ड लसींच्या डोसवरून मोदी सरकार आणि सीरमचे अदार पुनावाला यांच्याकडून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. ...
आतापर्यंत राज्यात तब्बल 47,71,022 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या राज्यात 6,56,870 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वी रविवारी राज्यात (महाराष्ट्र) 51,356 नवे कोरोना बाधित समोर आले होते. तर 669 जणांचा मृत्यू झाला होता. ...
Coronavirus in Maharashtra : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या २४ तासात सोमवारी दोन हजार १९३ रुग्णांनी वाढली आहे. यासह जिल्ह्यातील रुग्ण संख्या चार लाख ७४ हजार ९८७ झाली आहे. ...