यासंदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, 8 महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला शनिवारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली होती. त्यावेळी तिच्या गर्भात पाच मुले असल्याचे तपासात समोर आले होते. ...
जर तुमचा एखादा ड्रेस खराब झाला असेल पण त्याची ओढणी अगदी व्यवस्थित आणि सुंदर असेल.. जर तुमच्याकडे एखादी सुंदर साडी असेल पण ती सारखी नेसून कंटाळला असाल पण ती फेकणंही योग्य वाटत नसेल.. जर तुमच्याकडे एखादं कापड उरलं असेल पण त्याचा ड्रेस शिवायला ते पुरेसं ...
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीची लागवड केली जाते. मात्र, यंदा आसाम आणि इंडोनेशियातून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड तालुक्याच्या आदिवासी भागात पहिल्यांदाच करण्यात आली आहे. ...
Ulhasnagar Municipal Electionsमहापालिकेच्या पाश्वभूमीवर रिपाईतील विविध गटासह, बीएसपी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी रात्री मयूर हॉटेल मध्ये बैठक संपन्न झाली. ...