२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या तरुण पिढीला क्रिप्टोकरन्सीने भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे किप्टो करन्सीचा वापर करणाऱ्या या तरुणांपैकी ५५ टक्के तरुण हे छोट्या शहरांतील आहेत. ...
जानेवारी ते जुलै २०२१ या कालावधीत १००.७८ दशलक्ष किलो चहाची निर्यात भारताने केली. २०२० च्या समान अवधीत ११७.५६ दशलक्ष किलो चहाची निर्यात करण्यात आली होती. ...
सध्या कपड्यांवर ९९९ रुपयांपेक्षा कमी बिल झाल्यास ५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त बिल असल्यास १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत आहे. मात्र, एकच दर असण्याची मागणी या क्षेत्राकडून सातत्याने हाेत आहे. ...
मुंबईप्रमाणेच राज्यातील, देशातील कोरोनाचा हत्ती मोठ्या परिश्रमांनी आपण रेटून नेला आहे. त्याचे शेपूट शिल्लक आहे. त्यासाठी आणखी काही काळ निर्बंध आणि नियम असेच पाळावे लागतील. ...
ब्रिटनमध्ये सध्या ट्रक ड्रायव्हर्सच्या टंचाईनं उद्योगधंदे, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनमध्ये सध्या एक लाखापेक्षाही जास्त ट्रक ड्रायव्हर्सची टंचाई जाणवते आहे. ...