लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश - Marathi News | Mohammed Rizwan in top 10 of ICC Mens T20I Player Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश

ICC T20 Ranking: पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याचा आयसीसीच्या (ICC) टी-२० क्रिकेटच्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; 6 वर्षांचा लेक झाला पोरका - Marathi News | CoronaVirus Live Updates husband and wife died in kanpur coronavirus news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या; 6 वर्षांचा लेक झाला पोरका

CoronaVirus Marathi News and Live Updates : हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  ...

अग्गंबाई सूनबाईमध्ये येणार ट्विस्ट, शुभ्रासमोर होणार सुझेन आणि सोहमच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड - Marathi News | New twist will come in aggabai sunbai marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सूनबाईमध्ये येणार ट्विस्ट, शुभ्रासमोर होणार सुझेन आणि सोहमच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड

आता शुभ्राला आणखी एक धक्का बसणार आहे. ...

ए. आर. रेहमान यांनी बेला शेंडेंच कौतुक का केले? A. R. Rahman Appreciated Bela Shende | Lokmat Filmy - Marathi News | A. R. Why did Rehman compliment Bella Shendench? A. R. Rahman Appreciated Bela Shende | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ए. आर. रेहमान यांनी बेला शेंडेंच कौतुक का केले? A. R. Rahman Appreciated Bela Shende | Lokmat Filmy

...

कडक सॅल्युट!; इरफान व युसूफ पठाण कोरोना रुग्णांना पुरवतायत मोफत अन्न; ट्विट केला हेल्पलाईन नंबर - Marathi News | Irfan & Yusuf Pathan provide free food kit for those affected with covid-19 in vadodara, share helpline number | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कडक सॅल्युट!; इरफान व युसूफ पठाण कोरोना रुग्णांना पुरवतायत मोफत अन्न; ट्विट केला हेल्पलाईन नंबर

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे... दररोज साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे... आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा मोठा ताण पडत आहे... ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे.. ...

भयंकर! आईचा खून करताना पाहिल्यामुळे नराधम बापाने सात वर्षांच्या मुलालाही संपविले  - Marathi News | Shocking!father also killed seven-year-old son due to seeing his mother murdered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भयंकर! आईचा खून करताना पाहिल्यामुळे नराधम बापाने सात वर्षांच्या मुलालाही संपविले 

आरोपी सचिन सोनवणे याने पत्नीला गळफास दिल्याचे मुलगी वैष्णवी आणि मुलगा ओम याने पाहिले होते. ...

'प्रियंका चोप्रामुळे मला काही काम मिळालं नाही', बहिण मीरा चोप्रा सांगितली स्ट्रगलची कहाणी - Marathi News | Priyanka chopras cousin meera chopra says she has not got any work because of priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रियंका चोप्रामुळे मला काही काम मिळालं नाही', बहिण मीरा चोप्रा सांगितली स्ट्रगलची कहाणी

मीराने दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ...

चार रूग्णांचा जीव कशामुळे गेला? Four Patients Die In Fire At Prime Criticare Hospital In Thane - Marathi News | What caused the death of four patients? Four Patients Die In Fire At Prime Criticare Hospital In Thane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :चार रूग्णांचा जीव कशामुळे गेला? Four Patients Die In Fire At Prime Criticare Hospital In Thane

...

CoronaVirus News: हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा थेट निशाणा - Marathi News | CoronaVirus News congress leader randeep singh surjewala slams modi government over corona death | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus News: हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा थेट निशाणा

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग ...