IPL 2021 Play and Win Quiz: आयपीएल स्पर्धा संपेपर्यंत रोज होणाऱ्या या क्विझमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणारे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे 'बंपर प्राईज' ...
Shravan Rathod's demise:: नदीम-श्रवण या जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री कोरोनाने निधन झाले... अंतिम संस्काराला जाऊ शकणार नाही पत्नी व मुलगा... ...
Virar Hospital Fire BJP Kirit Somaiya And Thackeray Government : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावरून आता भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Virar Hospital Fire : आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेप्रकरणी नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या तीन दिवसांत तब्बल 1,057 लोकांचे अंत्यसंस्कार (Corona Death In Delhi) करण्यात आले असून हे अत्यंत भयानक आहे. ...