Corona Virus : ठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, या रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे, पार्कीग प्लाझा येथील कोवीड सेंटरला देखील ऑक्सीजनचा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही. ...
भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ...
Congress Nana Patole Slams PM Narendra Modi Over Corona Virus And Vaccine : "केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासीत राज्यातील परिस्थिती नीट पहावी. तिथे प्रेताचे खच पडले आहेत." ...
झालं असं की, ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. गाडी गॅस सिलेंडरने लोड केली जात होती. त्यावेळी गाडी न्यूट्रलमध्ये होती. अशात आपोआप गाडी पुढे जाऊ लागली. ...