पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
नितीन माने यांनी मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून पंढरपूरात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. ...
irctc offers free travel insurance : आयआरसीटीसीने (IRCTC) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. ...
UP Panchayat Election Results 2021: गोरखपूरमध्ये जिल्हा पंचायतीच्या एकूण ६८ जागा आहेत. यापैकी भाजपा आणि सपा-बसपाला समान जागा मिळाल्या आहेत. ...
ही संपूर्ण मदत विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील. ...
अभी अनघाचा साखरपुडा संपन्न होत असल्यामुळे अरुंधती भलतीच खूष आहे ...
NCP Rohit Pawar Tweet : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व ( IPL 2021) पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं मंगळवारी घेतला. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा केव्हा व कुठे, याची चाचपणी सुरू झाली आहे. ...
सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना कथित धमकी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे ...
Bill Gates Divorce : बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी २७ वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नुकतीच त्यांनी तशी घोषणा केली. ...
Oxygen Shortage: दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. ...