देशातील ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या तुटवड्याच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचं बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. यात ऑक्सिजन आणि औषधांचं सुयोग्य पद्धतीनं वितरण होणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं आहे ...
शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता. ...
Nagpur News ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून तोंडावर व डोळ्यांवर कापड बांधून दोन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण (५५) यास अटक केली आहे. ...
बाडमेर जिल्ह्यात 48 तासांत 2 कोविड सेंटर उभारण्यात आल्याने येथील ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. स्थानिक आमदार आणि सामाजिक कार्यातील अग्रेसर असलेल्या लोकांनी तात्पुरत्या स्वरुपाचे हे कोविड सेंटर उभारले आहे ...
मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय अभिनेत्रीच्या बहिणीला आरोपी महासुबेर परिद याने दारूमधून गुंगीकारक पदार्थ पाजून अभिनेत्रीसोबत जबरदस्तीने अत्याचार करून अश्लील चाळे केले. ...
आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. ...