लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Azam Khan : आझम खान यांची प्रकृती चिंताजनक; दर मिनिटाला तब्बल 10 लीटर ऑक्सिजनची गरज  - Marathi News | azam khan is critical need 10 litre oxygen in every minute says hospital doctors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Azam Khan : आझम खान यांची प्रकृती चिंताजनक; दर मिनिटाला तब्बल 10 लीटर ऑक्सिजनची गरज 

Azam Khan Is Critical Need 10 Litre Oxygen In Every Minute : तुरुंगात असताना आझम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

Maharashtrachi Hasya Jatra मध्ये रंगला क्रिकेटचा सामना | Lokmat Filmy - Marathi News | Rangala cricket match in Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Maharashtrachi Hasya Jatra मध्ये रंगला क्रिकेटचा सामना | Lokmat Filmy

...

राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट. - Marathi News | singer Zubin Garg from Assam offered his home as a coveted center. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

कलाकारांनी राजकारणाबाबत बोलावंच का, हा प्रश्न हल्ली विचारला जातो. अनेकदा न बोलताही थेट कृतीच करता येते, तेच झुबीन करतो आहे ! ...

अभी-अनघाचा साखरपुडा तुटला? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy - Marathi News | Abhi-Anagha's sugarplum broken? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभी-अनघाचा साखरपुडा तुटला? Aai Kuthe Kay Karte | Lokmat Filmy

...

माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ - Marathi News | female constable of delhi police help 6 month old baby coronavirus pandamic covid 19 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ

Coronavirus : बाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत. ...

घराचे हप्ते थकले, आई-वडिलही मदतीसाठी नाहीत, कोरोनामुळे कमल हसनची लेक श्रृती हसनचीही झालीय बिकट अवस्था - Marathi News | Shruti Hassan reacts over lockdown frustration. Says having difficult time for paying EMI's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचे हप्ते थकले, आई-वडिलही मदतीसाठी नाहीत, कोरोनामुळे कमल हसनची लेक श्रृती हसनचीही झालीय बिकट अवस्था

कमल हासनच्या मुलीला पैस्यांची काय कमी असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र दिसते तसे नसते असेच काहीसे श्रृती हासनसवरुन स्पष्ट होते. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत - Marathi News | The Corona Center, built by NCP MLA Nilesh Lanka, is also receiving financial support from abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही मिळाली आर्थिक मदत

आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. ...

"Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे...", सचिन सावंतांचा हल्लाबोल - Marathi News | Sachin Sawant slams to Modi government on ED registered a case of money laundering against anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे...", सचिन सावंतांचा हल्लाबोल

Sachin Sawant : अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ...

CoronaVirus: गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच! - Marathi News | doctors warn against use of cow dung as cure for coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!

CoronaVirus: आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गोमय उपयुक्त असून, यामुळे कोरोनाला दूर ठेवले जाऊ शकते, असा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात डॉक्टरांनी एक इशारा दिला आहे. ...