लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'असं वाटतं की सैफला सोडून द्यावं आणि...', करीना कपूरचं म्हणणं ऐकून अनेकांच्या उंचावल्या होत्या भुवया - Marathi News | 'I think Saif should be released and ...', many raised eyebrows after hearing Kareena Kapoor's statement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'असं वाटतं की सैफला सोडून द्यावं आणि...', करीना कपूरचं म्हणणं ऐकून अनेकांच्या उंचावल्या होत्या भुवया

करीना कपूर बेधडक आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. मग ही बाब चित्रपटाशी निगडीत असो किंवा पर्सनल लाइफशी. ...

Weather Alert : गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रात १६ व १७ मे रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी - Marathi News | Weather Alert : 'Orange Alert' in Gujarat, Konkan, Central Maharashtra on 16th and 17th May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert : गुजरात, कोकण, मध्य महाराष्ट्रात १६ व १७ मे रोजी 'ऑरेंज अलर्ट' जारी

आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे १६ में रोजी होणार चक्रीवादळात रूपांतर..... ...

रत्नागिरी : चक्रीवादळाची शक्यता, नौकांना परतण्याचा इशारा - Marathi News | Ratnagiri Chance of cyclone warning to return boats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : चक्रीवादळाची शक्यता, नौकांना परतण्याचा इशारा

Cyclone : सूचनांची दखल घेत कोस्टगार्डने समुद्री गस्त अधिक करडी केली आहे. कोकण किनारपट्टीलगतच्या ५ किलोमीटर भागात सतर्कतेचे आदेश. ...

उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा - Marathi News | oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न पूर्णपणे संपला असल्याच दावा योगी सरकारनं केला आहे. ...

गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप  - Marathi News | Pregnancy exposes gangarpe crime; Gangrape of a young girl by showing the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर राहिल्याने दुष्कृत्य उघडकीस; लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर गँगरेप 

Gangrape : प्रियकरासह तिघांना अटक, धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पिडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. ...

कोयत्याने डोक्यात वार करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा जणांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment to six people for stabbing a young man murder case . | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याने डोक्यात वार करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा जणांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

बिबवेवाडीतील महालक्ष्मी मंदिराजवळ ९ मार्च २०१४ रोजी रात्री साउेनऊ वाजता तरुणाचा निर्घृणपणे खून झाला होता. ...

Maharashtra Coronavirus Updates: गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ४२ हजार ५८२ कोरोना रुग्ण आढळले तर ८५० मृत्यूंची नोंद - Marathi News | Maharashtra Coronavirus Updates: In the last 24 hours, 42 thousand 582 corona patients & 850 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Coronavirus Updates: गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ४२ हजार ५८२ कोरोना रुग्ण आढळले तर ८५० मृत्यूंची नोंद

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ...

Deepali Chavan Suicide : जामीन मिळताच एम.श्रीनिवास रेड्डींना कोरोनाची लागण - Marathi News | Deepali Chavan Suicide: After getting bail, Coronavirus infection to Srinivas Reddy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Deepali Chavan Suicide : जामीन मिळताच एम.श्रीनिवास रेड्डींना कोरोनाची लागण

Deepali Chavan Suicide : आरटीपीसीआर चाचणी अहवाल, महापालिका प्रशासनाने कारागृहाला कळविले ...

केळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा - Marathi News | There are a lot of disadvantages to eating bananas; Take a look | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा

केळ्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. पण जसे केळ्याचे फायदे आहेत तसे तोटेही मोठ्याप्रमाणावर आहेत बरं का... ...