लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला   - Marathi News | Save life of a friend who was injured in the firing by friend ; incident in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकमेकांचं तोंडही न पाहण्याच्या शपथेचा विसर पडला; गोळीबारात जखमी मित्राचा जीव 'दादा'मुळेच वाचला  

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे पत्नी समवेत वडापाव आणण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. ...

KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण - Marathi News | Vaccination at 21 places for KDMC citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC नगरातील नागरिकांसाठी २१ ठिकाणी लसीकरण

व्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्यावर घ्यायचा आहे. त्यामुळे ज्यांना पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहे. त्यांनीच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर यावे. ...

अखेर 'आरे'ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द, शिवसेनेनं करुन दाखवलं - Marathi News | Arrey handed over 286 hectare land of to Forest Department, chief minister uddhav thackeray tweeted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 'आरे'ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द, शिवसेनेनं करुन दाखवलं

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. ...

राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार: हसन मुश्रीफ - Marathi News | District internal and inter-district transfer process of teachers will start in the state : Hasan Mushrif | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार: हसन मुश्रीफ

प्राथमिक शिक्षकांची ३० जूननंतर जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु होणार.. ...

पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Husband attempts suicide by pouring petrol on wife in khanapur sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

भूड येथील घटना : खानापूर तालुक्यात खळबळ  ...

केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश - Marathi News | Quickly remove dangerous hoardings within the KDMC boundary Order of the Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश. ...

तृतीयपंथीयांनी वाहनचालकाला मारहाण करून लुटले; पुणे- मुंबई महामार्गावरील घटना - Marathi News | The transgender was beaten and robbed by the driver; Incident on Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तृतीयपंथीयांनी वाहनचालकाला मारहाण करून लुटले; पुणे- मुंबई महामार्गावरील घटना

फिर्यादी हे चारचाकी वाहनातून तळेगावकडून भोसरीकडे जात असताना घडली घटना, 3 जणांना अटक ...

पाचपावलीत एकाची भीषण हत्या, दगडाने ठेचून केला ठार मारले - Marathi News | One was brutally killed in Pachpavli, stoned to death in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाचपावलीत एकाची भीषण हत्या, दगडाने ठेचून केला ठार मारले

दगडाने ठेचून मारले - मृतक आणि मारेकऱ्याची ओळख पटली नाही ...

वीज कडाडली अन् 6 वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू - Marathi News | 6-year-old Chimukali dies of electrictiy of rain in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज कडाडली अन् 6 वर्षाच्या चिमुकलीचा घाबरून मृत्यू

रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. यामुळे इस्माईल शेख यांचे संपूर्ण कुटुंब घरीच होते. ...