लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कापूस पिक लाल पडून वाढ खुंटणे, आकस्मित मर होणे यावर करावयाच्या उपाययोजना - Marathi News | Latest News Kapus Lagvad Measures to be taken against reddening, stunted growth and sudden death of cotton crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पिक लाल पडून वाढ खुंटणे, आकस्मित मर होणे यावर करावयाच्या उपाययोजना

Cotton Farming : कापूस पिके लाल पडून वाढ खुंटलेली दिसत आहे. काही ठिकाणी आकस्मित मर (पॅराविल्ट) चे प्रमाण काही भागात दिसत आहे. ...

कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी, कशी आहे व्यवस्था.. वाचा - Marathi News | Kolhapur Zilla Parishad is preparing for an eco friendly Ganesh immersion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी, कशी आहे व्यवस्था.. वाचा

पंचगंगा नदीत विसर्जनास बंदी ...

उल्हासनगर महापालिका टीडीआर प्रकरणी बैठक, आयुक्ताची टिडीआर खरेदी विक्रीवर स्थगिती - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation meeting on TDR issue, Commissioner suspends TDR purchase and sale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका टीडीआर प्रकरणी बैठक, आयुक्ताची टिडीआर खरेदी विक्रीवर स्थगिती

महापालिकेतील टीडीआर गैरप्रकार प्रकरणी राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्यात बैठक झाली. ...

"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला - Marathi News | Devendra Fadnavis suggests way out fot maratha reservation protest through healthy discussion and fruitful conversation with manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला

Devendra Fadnavis on Mumbai High Court Hearing, Maratha Reservation Manoj Jarange Patil : सरकारचा नेहमीचा प्रयत्न असतो की गोष्टी सामंजस्याने सुटाव्यात, असेही फडणवीस म्हणाले. ...

लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी - Marathi News | Even after 22 years of marriage, 'he' is still giving trouble; Wife directly seeks permission from Chief Minister for euthanasia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी

प्रेमविवाह करून एकत्र आलेल्या एका दाम्पत्याच्या नात्यात गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल्या कटुतेने आता एक गंभीर वळण घेतले आहे. ...

Pigeon Pea Market Rate : राज्यात तुरीला काय मिळतोय दर? वाचा आजचे तूर बाजारभाव - Marathi News | Pigeon Pea Market Rate: What is the price of pigeon pea in the state? Read today's pigeon pea market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pigeon Pea Market Rate : राज्यात तुरीला काय मिळतोय दर? वाचा आजचे तूर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०१) रोजी एकूण १३४८ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ८७२ क्विंटल लाल, २८ क्विंटल लोकल तर ६८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता.  ...

हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय? - Marathi News | Russia President Vladimir Putin and PM Narendra Modi travelled together to the venue of our bilateral meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?

मोदी आणि पुतिन यांच्यातील ही चर्चा यासाठी महत्त्वाची आहे कारण ही चर्चा अशा मुद्द्यांवर झाली, ज्याची माहिती अन्य कुणालाही नाही ...

मनोज वाजपेयी अन् देशमुखांच्या सूनबाईंची जोडी जमणार ; 'या' चित्रपटात एकत्र दिसणार! पोस्टर पाहिलंत का? - Marathi News | bollywood actor manoj bajpayee and genelia deshmukh will be paired together in upcoming police station mein bhoot film new poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज वाजपेयी अन् देशमुखांच्या सूनबाईंची जोडी जमणार ; 'या' चित्रपटात एकत्र दिसणार! पोस्टर पाहिलंत का?

मनोज वाजपेयीं अन् देशमुखांच्या सूनबाईंची जोडी जमणार ; 'या' चित्रपटात एकत्र दिसणार! पोस्टर पाहिलंत का? ...

१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... - Marathi News | Census 2027 Expense: How much does it cost to count a population of 145 crore? This is the amount of money requested for the census... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...

Census 2027 Expense: बऱ्याच काळानंतर देशाची अधिकृत लोकसंख्या किती हे मोजले जाणार आहे. ही जनगणना २०२७ मध्ये केली जाणार असून यासाठी भारताच्या रजिस्ट्रार जनरल (RGI) यांनी केंद्र सरकारकडे भरमसाठ निधीचा मागणी केली आहे. ...