लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

म्हाडाचे घर मिळणार १६ लाखांत; दसऱ्याच्या मुहूर्तावर कोकण मंडळाची लाॅटरी - Marathi News | MHADA house will be available for Rs 16 lakh; Lottery of Konkan Mandal on the occasion of Dussehra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाचे घर मिळणार १६ लाखांत; दसऱ्याच्या मुहूर्तावर कोकण मंडळाची लाॅटरी

मुंबई मंडळासाठी मात्र प्रतीक्षाच, म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून दरवर्षी घरांची लॉटरी निघते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कोरोना या प्रमुख कारणांसह उर्वरित कारणांमुळे दोन्ही मंडळांची घराची लॉटरी निघत नव्हती. ...

आजचं राशीभविष्य- २८ जुलै २०२१; स्त्री वर्गाकडून लाभ होईल; कुटुंबात सुख-शांती राहील - Marathi News | todays daily horoscope 28 july 2021 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचं राशीभविष्य- २८ जुलै २०२१; स्त्री वर्गाकडून लाभ होईल; कुटुंबात सुख-शांती राहील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची रास... ...

Amazon खरेदी करणार आयनॉक्समधील हिस्सेदारी; मनोरंजन क्षेत्रात शिरकाव करण्याची हीच संधी - Marathi News | Amazon to buy stake in Inox | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon खरेदी करणार आयनॉक्समधील हिस्सेदारी; मनोरंजन क्षेत्रात शिरकाव करण्याची हीच संधी

कोविड-१९ साथीमुळे मागील दीड वर्षापासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे या कंपन्या अडचणीत आहेत ...

आता शिक्षक शाळेत नाही, प्रत्येकाच्या टॅबमध्येच! ३५ पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिकवणार  - Marathi News | The teacher is no longer in the school, just in everyone's tab! Will teach students in 35 ways | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता शिक्षक शाळेत नाही, प्रत्येकाच्या टॅबमध्येच! ३५ पद्धतींनी विद्यार्थ्यांना शिकवणार 

समजा, जगातल्या प्रत्येक मुलाला स्वत:चा असा एक स्पेशल शिक्षक मिळाला तर? स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या एका यशस्वी प्रयोगातून या शक्यतेची वाट खुली झाली आहे, त्याचीच ही कहाणी! ...

'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Aishwarya's sister in 'Shubhamangal Online' is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शुभमंगल ऑनलाईन'मधील ऐश्वर्याची सख्खी बहिणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

समीधाने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगताना दिसते. ...

१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं - Marathi News | 13 of 57? - What is the age to win Tokyo Olympic medal ?; The two players simply stunned the world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :१३ की ५७? - ऑलिम्पिक पदक जिंकायचं वय किती?; दोन खेळाडूंनी अवघ्या जगाला थक्क केलं

जपानची १३ वर्षांची चिमुरडी मोमिजी निशिया, आणि कुवैतचा ५७ वर्षांचा शूटर अब्दुल्लाह अल रशिदी; दोघांच्याही गळ्यात टोकियो ऑलिम्पिकची पदकं आहेत! ...

कणखर सह्याद्री ढगफुटीने कसा हलला?; महाराष्ट्रासमोर एक आव्हानात्मक संकट बनून राहिला - Marathi News | Article on Flood Situation of Chiplun Ratnagiri, Kolhapur, Maharashtra remained a challenging crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कणखर सह्याद्री ढगफुटीने कसा हलला?; महाराष्ट्रासमोर एक आव्हानात्मक संकट बनून राहिला

“दरड तुमच्या गावावर कोसळते काय? थांबा, तुमचे गावच तेथून हलवतो,” असले उत्तर देण्याचा उर्मटपणा, दारात उभ्या संकटाशी लढण्याचा मार्ग नव्हे! ...

हे लांच्छनास्पदच! स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आसाम-मिझोरामच्या सीमेवर घडली - Marathi News | Assam-Mizoram Border Disrupt: The most unfortunate event in the history of independent India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे लांच्छनास्पदच! स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आसाम-मिझोरामच्या सीमेवर घडली

केंद्रीय गृहमंत्रालयाने विवादित भागात कोणत्याही राज्याच्या पोलिसांना प्रवेश नसेल आणि केंद्रीय सुरक्षा दले त्या भागात गस्त  घालतील, असा निर्णय घेतला. हा निर्णय आधीच झाला असता, तर सोमवारचा कटू प्रसंग टळू शकला असता. ...

Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | children will also get the corona vaccine; Starting next month, Central Government Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीच्या नैदानिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.  ...