लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार - Marathi News | In Uttar Pradesh, the NCP will form an alliance with the Samajwadi Party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार

Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज - Marathi News | Shocking : Kerala husband shot at wife boyfriend private part angry with the affair | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking! पत्नीच्या बॉयफ्रेन्डच्या प्रायव्हेट पार्टवर पतीने झाडली गोळी, दोघांच्या अफेअरने होता नाराज

पोलिसांनुसार, गुप्तांगावर गोळी लागलेला जखमी ४५ वर्षीय प्रियकर कोट्टायमच्या वडावथूरच्या एका ४६ वर्षीय व्यक्तीच्या ४० वर्षीय पत्नीसोबत मुंडनकावुमध्ये राहत होता. ...

गॅस, अपचन, पोट फुगतंय? किचनमधले 'हे' १३ पदार्थ आहेत रामबाण उपाय - Marathi News | Gas, indigestion, bloating problem. These 13 ingredients in the kitchen are the best remedies and solutions | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गॅस, अपचन, पोट फुगतंय? किचनमधले 'हे' १३ पदार्थ आहेत रामबाण उपाय

जर तुम्हाला देखील पोटातील गॅसच्या समस्येला सतत सामोरे जावे लागत असेल तर जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने ह समस्या दूर होते. हे पदार्थ तुमच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात... ...

धक्कादायक! बलात्कार, माफी, लग्न आणि मग लसीच्या बहाण्यानं डोंगरावरून धक्का देऊन हत्या - Marathi News | Rape Accused First Married Woman Later Pushed Her From Hill In Uttarakhand Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बलात्कार, माफी, लग्न आणि मग लसीच्या बहाण्यानं डोंगरावरून धक्का देऊन हत्या

पोलिसांकडून आरोपीला अटक; पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली ...

“पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा” - Marathi News | keshav upadhye criticize maha vikas aghadi over flood situation in maharashtra and aid to victims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा”

कोकणातील पुरपरिस्थिती संदर्भात राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधींच्या दांडीवरून भाजपचा निशाणा ...

कोरड्या विहिरीतून रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज; सकाळी वाकून पाहिलं तर गावकरी हादरले - Marathi News | Two youths threw the girl into the well after rape, the minor kept screaming all night in Rajasthan | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कोरड्या विहिरीतून रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज; सकाळी वाकून पाहिलं तर गावकरी हादरले

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दुर्दैवी घटना घडली आहे. ...

सखी-सुव्रतची प्यारवाली लव्हस्टोरी!! पाहा गोड जोडप्याचे रोमॅन्टिक फोटो - Marathi News | birthday special sakhi gokhale suvrat joshi love story and pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सखी-सुव्रतची प्यारवाली लव्हस्टोरी!! पाहा गोड जोडप्याचे रोमॅन्टिक फोटो

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) हिचा वाढदिवस आहे. ...

मोठी दुर्घटना! अमेरिकेत वाळूच्या वादळामुळे भीषण अपघात; तब्बल 22 वाहनांची धडक, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | america utah highway sandstorm accident death toll 8 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी दुर्घटना! अमेरिकेत वाळूच्या वादळामुळे भीषण अपघात; तब्बल 22 वाहनांची धडक, 8 जणांचा मृत्यू

America utah highway sandstorm accident death toll 8 : अचानकपणे वाळूचे वादळ आल्याने वाहन चालकांना काहीच दिसले नाही. त्यामुळे वाहनांची धडक झाली आणि ही दुर्घटना घडली आहे. ...

कल्याण : गांधारी पूल वाहतूकीसाठी बंद; पुलाची पाहणी रखडली - Marathi News | Kalyan Gandhari bridge closed for traffic tomorrow officers will do Inspection of the bridge | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : गांधारी पूल वाहतूकीसाठी बंद; पुलाची पाहणी रखडली

अधिकाऱ्यांना मिळेना बोट; पाहणी उद्या होणार ...