लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील मोहितची पत्नी आहे खूप सुंदर - Marathi News | Yeu Kashi Tashi Mi Nandayala Fame Mohit Aka Nikhil Raut's wife is so beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील मोहितची पत्नी आहे खूप सुंदर

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मोहितच्या निगेटिव्ह भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

काँग्रेसवाल्यांच्या हिमतीवर हे शंकेचे बोट का? - Marathi News | why this doubt on the courage of congressmen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाल्यांच्या हिमतीवर हे शंकेचे बोट का?

‘डरपोक, लालची लोकांनी पक्ष सोडावा, हिंमतवानांनीच पक्षात राहावे’, असे राहुल गांधी म्हणतात, याचा अर्थ काय? ...

भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | changes in BJP ruled states and senior leadership will discuss with the chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपशासित राज्यांत फेरबदल? नवीन फळी उभारणार, वरिष्ठ नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप संघटनात्मक मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत  आहेत. ...

दानिश सिद्दीकी यांची हत्या आम्ही केली नाही; तालिबानींचा दावा, पत्रकारांचे संरक्षण करणार - Marathi News | taliban claims we did not assassinate Danish Siddiqui | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दानिश सिद्दीकी यांची हत्या आम्ही केली नाही; तालिबानींचा दावा, पत्रकारांचे संरक्षण करणार

अफगाणिस्तानमधील संघर्षाचे वृत्तांकन करणारे भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची आम्ही हत्या केलेली नाही, असा दावा तालिबानींनी केला आहे. ...

कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश; आरोग्य मंत्रालयाचा राज्यांना सल्ला - Marathi News | instructions to diagnose corona patients with tuberculosis ministry of health advises states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश; आरोग्य मंत्रालयाचा राज्यांना सल्ला

कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. ...

विक्रोळीत तीन कुटुंबे झाली उद्ध्वस्त; मातीखाली दबल्याने दहा जणांचा मृत्यू - Marathi News | ten people died after being crushed under the ground in vikhroli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत तीन कुटुंबे झाली उद्ध्वस्त; मातीखाली दबल्याने दहा जणांचा मृत्यू

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे विक्रोळीतील सूर्यानगर येथे झालेल्या दुर्घटनेत जाधव, विश्वकर्मा आणि तिवारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...

पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर  - Marathi News | chembur landslide Damage due to lack of drainage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याचा निचरा न झाल्याने घात; संरक्षक भिंतीला चिकटूनच झोपड्यांचे बांधकाम, भिंतीच्या उंचीइतका चिखलाचा थर 

पाण्याचा निचरा न झाल्यामुळे चेंबूर येथील भारतनगर भागात दुर्घटना झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये २०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद; दहिसरमध्ये सर्वाधिक पाऊस - Marathi News | automatic meteorological stations record more than 200 mm of rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये २०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद; दहिसरमध्ये सर्वाधिक पाऊस

सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदविण्यात आला. ...

इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्राला घेरणार; आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन - Marathi News | rainy session of parliament from today and opposition will try to surround the centre on fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्राला घेरणार; आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होणार असून, सभागृहाचे कामकाज विनाअडथळा पार पडण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...