कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे. नाशिकमधील मोठ्या धरणांत अवघा २७ टक्के पाणीसाठा. ...
Sharad Pawar : सहकार हा घटनेनुसार राज्य सरकारचा विषय, पवार यांचे वक्तव्य. पटोले लहान व्यक्ती, त्यांच्याबद्दल बोलणार नाही म्हणत पवारांचा टोला. ...
भरपाई तोकडी; संघटनांची कामगार मंत्र्यांकडे धाव. पुनरूज्जीवनासाठी ९५ टक्के कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक. ...
चेंबूर येथील गृहिणीची झाली फसवणूक. पोलिसांकडून तपास सुरू. ...
पोलिसांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे: ...तर गुणवत्तेवर अधिकारी होण्याची संधी डावलली जाणार ...
तळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब. ...
Coronavirus Restrictions : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घातले आहेत निर्बंध. अतार्किक नियमांमुळे व्यापारी मेटाकुटीला. ...
चालकाला ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं आई, मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घडली घटना. ...
इटलीनं 1968मध्ये यूरो चषक जिंकला होता आणि त्यानंतर 2000 व 2012मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Italy win 3-2 on penalties after 1-1 vs England in regulation time ...
विवाहित असूनही लग्नाचे तसेच नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया कामेश मरोठीया (२८, रा. चिरागनगर, ठाणे) या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. ...