लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कल्याण : डॉक्टरांनी दिली अनाथाश्रम व वृद्धाश्रमात वैद्यकीय सेवा  - Marathi News | kalyan Medical services provided by doctors in orphanages and old age homes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : डॉक्टरांनी दिली अनाथाश्रम व वृद्धाश्रमात वैद्यकीय सेवा 

कल्याण आयएमएचा स्तुत्य उपक्रम. डॉक्टर्स डे च्या निमित्तानं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम.  ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण  - Marathi News | Corona Vaccination: India's lead in corona vaccination surpasses US, vaccinating 340 million people so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरणामध्ये भारताची मुसंडी, अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत ३४ कोटी लोकांचे लसीकरण 

Corona Vaccination in India: अनेक अडथळ्यांचा संकटांचा सामना करत भारतामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. ...

Video : विराट कोहलीनं दिलेलं 'Bat Balance' चॅलेंज अनुष्का शर्मानं केलं पूर्ण! - Marathi News | Video - Virat Kohli and Anushka Sharma take the 'Bat Balance' challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : विराट कोहलीनं दिलेलं 'Bat Balance' चॅलेंज अनुष्का शर्मानं केलं पूर्ण!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बॅट बॅलेंस चॅलेंज दिले होते. ...

Ajit Pawar : "गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? काहीवेळा...."  - Marathi News | Ajit Pawar : " Why did NCP workers throw stones on Gopichand Padalkar's car? Sometimes..." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar : "गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारला हे कशावरून? काहीवेळा...." 

काही वेळा असंही होतं की बरेच जण स्वतःचंच नुकसान करतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...

भय इथले संपत नाही! सर्जरी केल्यावरही Black Fungus चा पुन्हा धोका; डॉक्टरही झाले हैराण, वेळीच व्हा सावध - Marathi News | careful black fungus spreading again after surgery shocking revelation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भय इथले संपत नाही! सर्जरी केल्यावरही Black Fungus चा पुन्हा धोका; डॉक्टरही झाले हैराण, वेळीच व्हा सावध

Black Fungus : रुग्णांवर सर्जरी केल्यानंतरही Black Fungus चा पुन्हा धोका असल्याची आता माहिती मिळत आहे. ...

प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांच्या घरावर छापेमारी; ५० हून अधिक पोलिसांचे पथक - Marathi News | Raid on munawwar Rana's house on famous shayar Munna; More than 50 police squads | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांच्या घरावर छापेमारी; ५० हून अधिक पोलिसांचे पथक

Raid on munawwar Rana's house : रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला. ...

वीजयंत्रणेवर आता कोणताही कर लादण्याचा ग्रामपंचायत, पालिकांना अधिकार नाही - Marathi News | Gram Panchayats Municipalities do not have the right to impose any tax on electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजयंत्रणेवर आता कोणताही कर लादण्याचा ग्रामपंचायत, पालिकांना अधिकार नाही

कर आकारणीमुळे वाढीव वीजदराचा नाहक भुर्दंड सर्वच वीजग्राहकांवर येत असल्याने, तो न आकारण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. ...

लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला - Marathi News | vaccine not gives to bjp corportor and messages and certificates arrived on mobile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस न टोचताच मोबाईलवर मेसेज, आरोग्य सेतूवर प्रमाणपत्रही मिळालं; भाजप नगरसेवक चक्रावला

लसीकरण केंद्रावर लस नसल्यानं नगरसेवक परतला; मोबाईलवर लस मिळाल्याचा मेसेज आला ...

विहिरीच्या पाणी वापरावरून वाद; आठ जणांनी मिळून केला एकावर खुनी हल्ला - Marathi News | Disputes over well water use; Eight people carried out a murderous attack on one | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विहिरीच्या पाणी वापरावरून वाद; आठ जणांनी मिळून केला एकावर खुनी हल्ला

आठ जणांच्या तावडीतून सुटून जात असताना झाला गोळीबार ...