अनलॉक सुरु झाल्यावर रस्त्यावर आणि प्रवासात गर्दी दिसून येत आहे. लोक घराबाहेर पडू लागल्याने चोरही सक्रीय झाले आहे. मोबाईल आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत आहेत. ...
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफलो झाले असून संततधार पावसाने डम्पिंगवरील दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील झोपडपट्टी व रस्त्यावरून वाहत आहे. ...
शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या एक अल्पवयीन मुलासह एकास ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली ...
कोणी कोणाची भेट घ्यावी, यावर कुठलही बंधन नाही. विरोधी पक्षाचे लोकं असू द्या, किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असू द्या. प्रत्येकजण आप-आपली स्ट्रॅटेजी तयार करत असतात. ...
Marriage News: प्रयागराजमधील नारायणपूर येथे ११ जून रोजी एका विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रात्री वरात पोहोचली. यादरम्यान, तिथे असलेला हत्ती बिथरला. या हत्तीने विवाहस्थळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. ...
स्कायने काही दिवसांपूर्वीच जॉर्ज फ्लॉयडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला होता. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ...