ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विद्युत जामवाल आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. इतर अभिनेत्यांप्रमाणे तो ही अनेकदा फिटनेस टीप्स चाहत्यांसह शेअर करत असतो. ...
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिनी असल्याने राजकीय दिग्गजांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडून त्यांच्या आठवणीही जागविण्यात येत आहेत. ...
हेल्दी राहणं, सुंदर दिसणं प्रत्येकालाच आवडतं. लोलो म्हणजेच करिश्मा कपूर देखील नित्यनियामाने वर्कआऊट करते. तिची ग्लोइंग स्कीन पाहून प्रत्येकालाच तिच्यासारखी त्वचा हवीहवीशी वाटते. खुद्द करिश्मा कपूरनेच चाहत्यांसह तिचे विना मेकअप फोटो शेअर केले आहेत. ...
Hospital News: रुग्णालयामध्ये एक असहाय बाप आपल्या मुलीला खांद्यावर घेऊ मदतीसाठी इकडून तिकडे हेलपाटे मारत होता. मात्र त्याच्या मुलीला उपचार न मिळाल्याने तिने त्याच्या खांद्यावर तडफड प्राण सोडले. ...
स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाईल. राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३, याप्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जातील. ...
आशा दाजी वाघमारे (४२) असे या महिलेचे नाव आहे. जांबरुंग येथे रेल्वेलाइन ओलांडत असताना धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने मणक्याला मार लागून आशा वाघमारे गंभीर जखमी झाल्या होत्या. ...