लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणारे दोघे जेरबंद - Marathi News | Two arrested for stealing sports bicycles in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणारे दोघे जेरबंद

माजिवडा भागात स्पोर्ट्स सायकलींची चोरी करणाऱ्या सुनील मसे (२०) याच्यासह दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे ३० हजारांच्या तीन सायकली जप्त केल्या आहेत. ...

अवघ्या १७ मिनिटांत उरकलं लग्न; हुंडा नको म्हणणाऱ्या तरुणाला सासरच्यांकडून मिळाली 'खास' वस्तू - Marathi News | unique marriage in just 17 minutes groom gets something unique in dowry in uttar pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या १७ मिनिटांत उरकलं लग्न; हुंडा नको म्हणणाऱ्या तरुणाला सासरच्यांकडून मिळाली 'खास' वस्तू

ना बँड बाजा ना वरात; साधेपणानं साजरा झाला विवाह सोहळा; लग्नाची सर्वच चर्चा ...

Pune Lockdown : महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी आता कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक - Marathi News | Pune Lockdown : Corona Negative Test Certificate is mandatory for citizens from outside Maharashtra to enter Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown : महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी आता कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक

ब्रेक दि चेन अंतर्गत पुणे महापालिका प्रशासनाचा नवीन सुधारित आदेश... ...

Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?” - Marathi News | raju shetty criticised thackeray govt on announcement about mucormycosis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्...  - Marathi News | As he did not like the hairstyle, boy called the police and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! हेअरकट आवडला नाही म्हणून पोरानं लावला पोलिसांना फोन अन्... 

Boy calls police after bad haircut : पोलिसांना इमर्जन्सी कारण नसल्याचं कळताच या मुलाच्या बहिणीला त्याची समजूत काढण्यासाठी समजावलं. ...

इथे ओशाळली माणुसकी! खांदा द्यायला ४ माणसंही मिळेनात; मृत वडिलांना हातगाडीवरून नेण्याची वेळ - Marathi News | corona virus bundelkhand old man dies in suspicious condition after fever no one involved funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे ओशाळली माणुसकी! खांदा द्यायला ४ माणसंही मिळेनात; मृत वडिलांना हातगाडीवरून नेण्याची वेळ

व्यक्तीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यानं मदतीसाठी कोणीच सरसावलं नाही; नातेवाईक, शेजारी चार हात लांब ...

हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार - Marathi News | 'Pleasant' news from the weather department! Monsoon will arrive in Kerala on May 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवामान विभागाची 'सुखद'वार्ता! मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळला आगमन होणार

या वर्षी देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज.... ...

जेलमध्ये गॅंगवॉर! कैद्यांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू तर पोलीस चकमकीत गँगस्टरचा खात्मा  - Marathi News | Gangwar in jail! Two were killed in a prisoner firing, while a gangster was killed in a police encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेलमध्ये गॅंगवॉर! कैद्यांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू तर पोलीस चकमकीत गँगस्टरचा खात्मा 

Uttar pradesh chitrakoot jail prisoners clash today : हत्या करणाऱ्या गँगस्टरचा पोलिसांनी चकमकीमध्ये खात्मा केला. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. ...

म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; गडकरींनी बजावली मोलाची भूमिका - Marathi News | wardha firm to produce injections on mucormycosis union minister nitin gadkari plays key role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्युकर मायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला; गडकरींनी बजावली मोलाची भूमिका

वर्ध्यातील कंपनी तयार करणार म्युकर मायकोसिस आजारावरील इंजेक्शन; १५ दिवसांत उत्पादन सुरू होणार ...