लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोहलीच्या प्रेरणादायी शब्दांनी मला बळ लाभले - सिराज - Marathi News | Kohli's inspirational words gave me strength says Siraj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या प्रेरणादायी शब्दांनी मला बळ लाभले - सिराज

वडिलांना गमावल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्यास प्राधान्य दिले. या कठीण स्थितीत कर्णधार कोहली आणि अन्य सहकाऱ्यांनी प्रेरणादायी शब्दांनी आपल्याला बळ दिल्याचा खुलासा सिराजने केला आहे. ...

दहावीची परीक्षा कायमचीच का रद्द करू नये? - Marathi News | Why shouldn't the 10th exam be canceled forever | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहावीची परीक्षा कायमचीच का रद्द करू नये?

दोन वर्षांपूर्वी असा प्रश्न कोणी विचारला असता तर त्याची वेड्यात गणना झाली असती. परंतु आज ही एक नवी दिशा असू शकते! ...

ऑलिम्पिक व्हेंटिलेटरवर! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रद्द करण्यात आल्या होत्या स्पर्धा - Marathi News | Olympic On the ventilator! Competitions were canceled during the First and Second World Wars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑलिम्पिक व्हेंटिलेटरवर! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रद्द करण्यात आल्या होत्या स्पर्धा

२०२० मध्ये कोविड-१९ने डोके वर काढल्यामुळे ऑलिम्पिकमधील उन्हाळी क्रीडा स्पर्धा अगोदर पुढे ढकलल्या गेल्या व आता तर ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी जपानमध्ये जोर धरत आहे. ...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच! - Marathi News | Petrol-diesel price hike continues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच!

या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.८ रुपये लिटर झाले. पेट्रोलचा दर मुंबईत ९८.१२ रुपये, कोलकोत्यात ९१.९२ रुपये आणि चेन्नईत ९३.६२ रुपये लिटर झाला.  ...

पीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष - Marathi News | PM Food Scheme fails to reach everyone, 27% households get full benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम अन्न योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यात अपयशी, २७ टक्के कुटुंबांना पूर्ण लाभ; अभ्यासातील निष्कर्ष

​​​​​​​ कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे. ...

२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती - Marathi News | Oxygen project to set up 25 sugar factories, production from Osmanabad from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ साखर कारखाने उभारणार ऑक्सिजन प्रकल्प,  उस्मानाबादमधून उद्यापासून निर्मिती

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत असताना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता होत नसल्याचे दिसत आहे. ...

ज्येष्ठांना दुसरा डाेस वेगानं; तरुणांनाे, घ्या जरा दमानं!पुरवठा झाल्यास २० मेनंतर पुन्हा लसीकरण - Marathi News | To the seniors at the speed of the second Dose says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठांना दुसरा डाेस वेगानं; तरुणांनाे, घ्या जरा दमानं!पुरवठा झाल्यास २० मेनंतर पुन्हा लसीकरण

महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल. ...

गोव्यात ४ तासांत २६ कोरोनाबळी, ऑक्सिजन तुटवड्यावरून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आमने-सामने - Marathi News | 26 Corona victims in 4 hours in Goa, CM and Health Minister face off over oxygen shortage | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ४ तासांत २६ कोरोनाबळी, ऑक्सिजन तुटवड्यावरून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आमने-सामने

गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत.  ...

अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, प्राथमिक तपासानंतर बजावणार समन्स - Marathi News | ED files case against Anil Deshmukh, summons to be issued after preliminary investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, प्राथमिक तपासानंतर बजावणार समन्स

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने  ईडी आता त्यातील आर्थिक व्यवहारांबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी करणार आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांना त्यासाठी समन्स बजाविले जातील, असे सूत्रांनी सांगितले. ...