लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार - Marathi News | BJP will send 75,000 letters to the Chief Minister Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार

BJP News : दोन हजार पत्र वर्षावर पाठवण्याचे नियोजन शनिवारी करण्यात आले.  ...

Viral News: एक जिद्द आणि बनला अब्जाधीश; ३० वर्षे खरेदी करत होता एकाच नंबरचं Lottery Ticket - Marathi News | viral news man wins jackpot in lottery ticket million dollars after buying for 30 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक जिद्द आणि बनला अब्जाधीश; ३० वर्षे खरेदी करत होता एकाच नंबरचं Lottery Ticket

१९९१ पासून ती व्यक्ती खरेदी करत होती लॉटरीचं तिकिट. ...

मुस्लीम डोसा विक्रेत्याने गाड्याला हिंदू नाव दिल्याने तोडफोड, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | mathura Muslim dosa seller beats car for giving Hindu name, video goes viral in mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम डोसा विक्रेत्याने गाड्याला हिंदू नाव दिल्याने तोडफोड, व्हिडिओ व्हायरल

मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे. ...

CoronaVirus News : उल्हासनगर शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोना, रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | CoronaVirus Marathi News 14 children Corona Positive in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोना, मुलांवर उपचार सुरू

CoronaVirus Marathi News and Live Updates: उल्हासनगर कॅम्प नं-५ तहसील कार्यालया जवळील शासकीय बालसुधारगृह आहे. ...

जीन्सच्या छोट्या पॉकेटवर धातुची बटनं का असतात? तुम्हाला माहीत आहे का कारण... - Marathi News | Why there are tiny buttons on jeans pocket | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्सच्या छोट्या पॉकेटवर धातुची बटनं का असतात? तुम्हाला माहीत आहे का कारण...

तुम्ही कधी जीन्सच्या छोट्या पॉकेटच्या बटनांबाबत विचार केलाय का? ही बटन का दिली असतात याचं कारण माहीत आहे का? ...

उन्होंने हवा कर दी सर! जनआशीर्वाद यात्रेत राणेंना बड्या नेत्याचा फोन; संवाद व्हायरल - Marathi News | union minister rajnath singh calls bjp leader narayan rane ask him about health | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंना बड्या नेत्याचा फोन; संवाद व्हायरल

नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असताना बड्या नेत्याचा फोन ...

प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Priyanka Chopra was injured during the shooting and fans were shocked to see her condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत, तिची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

सध्या प्रियंका चोप्रा आगामी सिनेमा सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला दुखापत झाली आहे. ...

Kabul Bomb Blast: ड्रोनचा अचूक निशाणा आणि काबुल ब्लास्टचा मास्टमाईंड लपलेल्या घराच्या उडाल्या ठिकऱ्या, समोर आले अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचे फोटो - Marathi News | Kabul Bomb Blast: Accurate target of drone and mastermind of Kabul blast Hidden house destroyed, photos of US attack revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US ड्रोनचा अचूक निशाणा आणि काबुल ब्लास्टचा मास्टमाईंड लपलेल्या घराच्या उडाल्या ठिकऱ्या

US Airstrike Target Kabul Bomb Blast Mastermind: काबुल विमानतळावर ISIS-K च्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिकेने काही तास उलटण्याआधीच जबरदस्त कारवाई करत प्रत्युत्तर दिले आहे. ...

... जेव्हा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका महाजनच्या २ महागड्या रॅकेट हरवतात - Marathi News | ... when international tennis player Radhika Mahajan loses 2 expensive rackets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... जेव्हा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू राधिका महाजनच्या २ महागड्या रॅकेट हरवतात

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर तपासाची सूत्रं वेगानं फिरली आणि अवघ्या एका तासात हरवलेली रॅकेट परत मिळाली. ...