लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एक चूक अमेरिकेला पडली महागात; चीनच्या हाती लागणार प्रचंड मोठं घबाड - Marathi News | Us Return From Afghanistan Scramble For Untapped 1 to 3 Trillion Dollars Minerals And Oil Resources Will Begin Soon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक चूक अमेरिकेला पडली महागात; चीनच्या हाती लागणार प्रचंड मोठं घबाड

अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडताच चीन शिरजोर; हाती लागणार प्रचंड घबाड ...

'ठाकरे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर सुरू आहे', चंद्रकांत पाटलांची टीका - Marathi News | 'Thackeray government is running on the power of police and goons', criticizes Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'ठाकरे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर सुरू आहे', चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil on Maharashtra government: 'आम्ही सुद्धा संयमानं एक एक बॉम्ब टाकणार...' ...

लोकल प्रवासासाठी कोव्हॅक्सिनच्या मागणीत होतेय वाढ? - Marathi News | covaxinz demand increasing for local train journey | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लोकल प्रवासासाठी कोव्हॅक्सिनच्या मागणीत होतेय वाढ?

लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने नागरिक आता लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करताना दिसतायत. दरम्यान यामध्ये कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय. ...

बादशहा शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा पगार माहित्येय का? व्हॉल अवाक् - Marathi News | Do you know the salary of Shah Rukh Khan's bodyguard? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बादशहा शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा पगार माहित्येय का? व्हॉल अवाक्

जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बिग बी अमिताभ यांच्यानंतर आता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या सुरक्षारक्षकांवर किती खर्च होतो, याची चर्चा रंगली आहे. ...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंचा 'TATA' कडून Altroz देऊन सन्मान - Marathi News | Tata Motors gives Altroz car to 24 Olympians who narrowly missed medal in Tokyo | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंचा 'TATA' कडून Altroz देऊन सन्मान

TATA Motors नं देशाचं प्रतिनिधीत्व करत ब्रॉन्झ मेडलपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंचा केला सन्मान. ...

स्वस्त Infinix Hot 11S लवकरच येणार बाजारात; कमी किंमतीत मिळणार भन्नाट स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Infinix hot 11s launch on september with mediatek helio g88 price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त Infinix Hot 11S लवकरच येणार बाजारात; कमी किंमतीत मिळणार भन्नाट स्पेसिफिकेशन्स 

Infinix Hot 11S Price: Infinix कंपनीने या स्मार्टफोनच्या नावाची आणि चिपसेटची माहिती दिली आहे. कंपनीचा इतिहास पाहता इनफिनिक्स हॉट 11एस मध्ये कमी किंमतीत देखील मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन असेल.   ...

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज - Marathi News | Aparshakti Khurana And Wife Aakriti Ahuja Blessed With A Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

होय, अपारशक्ती बाबा झाला आहे. बाळाच्या नावाचाही खुलासा झाला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील भात पिकावरील आळी- खोडकीड्याचा प्रादुर्भाव पक्षांच्या थव्यांकडून नष्ट करण्याचा उपाय! - Marathi News | measures to eradicate the infestation of larvae on the paddy crop in Thane district by flocks of birds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील भात पिकावरील आळी- खोडकीड्याचा प्रादुर्भाव पक्षांच्या थव्यांकडून नष्ट करण्याचा उपाय!

जिल्ह्यातील भात पिकावर खोड कीडा, पाने गुंढाळणारी आळी आदी पीक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झाला आहे. ...

3 मीटर लांब, ६०० किलो वजन अन् ४ पायाच्या व्हेलचा शोध; वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Three meters long 600 kg weight 4 legs the discovery of such a whale scientists are also surprised | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :3 मीटर लांब, ६०० किलो वजन अन् ४ पायाच्या व्हेलचा शोध; वैज्ञानिकही झाले हैराण

सिन्हुआ एजन्सीने बुधवारी सांगितलं की, असं मानलं जातं की, इतिहासात पहिल्यांदाच अरब-इजिप्तच्या टीमने व्हेलच्या एका नव्या प्रजातीची नोंद केली आहे. ...