लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनर पलटला, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Container overturns on Mumbai-Ahmedabad highway, disrupts traffic | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनर पलटला, वाहतूक विस्कळीत

या मार्गावरील वाहनचालकांना पुढील काही तास वाहतूक कोंडीला समोर जावे लागणार आहे. ...

संपादकीय: तो सुदिन कधी उगवेल? - Marathi News | Editorial: National Monetisation Pipeline of FM Nirmala sitharaman and oppositions pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: तो सुदिन कधी उगवेल?

आपल्या देशाने १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला. त्याच मार्गावरील हे आणखी एक पाऊल आहे. कोणत्याही मुद्द्यावर साधकबाधक चर्चा ना करता आक्रस्ताळी भूमिका घेण्याची सवयच आपल्या देशातील राजकीय मंडळींना गत काही काळापासून जडली आहे. ...

'हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली;' मनसेचं उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Chief Minister Uddhav Thackeray in a letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली;' मनसेचं उद्धव ठाकरेंना पत्र

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...

२,२६,९०४ मुंबईकरांनी एका महिन्यात घेतले नवे मोबाइल सीमकार्ड - Marathi News | 2,26,904 Mumbaikars get new mobile SIM cards in a month pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२,२६,९०४ मुंबईकरांनी एका महिन्यात घेतले नवे मोबाइल सीमकार्ड

ट्रायची आकडेवारी; एमटीएनएलची घसरण कायम . एमटीएनएल वगळता इतर सर्व कंपन्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख वाढता आहे.  ...

Naseem Khan: मुख्यमंत्र्यांनी वेळ संपली तरीही प्रचार केला; काँग्रेसचे नसीम खान दिलीप लांडेंविरोधात उच्च न्यायालयात - Marathi News | Congress Mohammed Arif Naseem Khan election petition against Shiv Sena MLA Dilip Lande, uddhav Thackeray pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंनी वेळ संपली तरीही प्रचार केलेला; काँग्रेसचे नसीम खान उच्च न्यायालयात

Congress Mohammed Arif Naseem Khan against Dilip Lande, uddhav Thackeray: नसीम खान यांची दिलीप लांडे यांच्याविरोधात निवडणूक याचिका. विधानसभेला खान हे चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते. ...

Amitabh Bachchan Bodyguard Salary: पगाराचा मोठ्ठा आकडा 'फुटल्याने' अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची बदली?; मुंबई पोलीस करताहेत तपास - Marathi News | Amitabh Bachchan bodyguard Jitendra Shinde Salary 1.5 crore Rupees annually | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पगाराचा मोठ्ठा आकडा 'फुटल्याने' अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डची बदली?

Amitabh Bachchan Bodyguard Salary: जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ...

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज; पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी - Marathi News | The first list of the eleventh standard admission today | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज; पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीच्या निकालात वाढ झाली असून, अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. ...

Rashmi shukla: राज्य सरकार रश्मी शुक्ला यांचा अहवाल सीबीआयला देण्यास तयार - Marathi News | The state government is ready to submit Rashmi Shukla's report to the CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्य सरकार रश्मी शुक्ला यांचा अहवाल सीबीआयला देण्यास तयार

३१ ऑगस्टपर्यंत सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपुर्द करू, अशी हमी राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाला दिली. ...

Marathi Jokes: घटस्फोट प्रकरणात जजनं आदेश दिला अन् नवरा पोट धरून हसू लागला - Marathi News | Marathi Jokes husband starts laughing after judge orders in divorce case | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :घटस्फोट प्रकरणात जजनं आदेश दिला अन् नवरा पोट धरून हसू लागला

Marathi Jokes: न्यायमूर्तींनी आदेश देताच नवऱ्याला हसू आवरेना ...