लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kabul Airport Explosion: काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू तर १२० जण जखमी - Marathi News | Afghanistan: Suicide attack at Kabul airport, US confirms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kabul Airport Explosion: काबुल विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट, ४० जणांचा मृत्यू तर १२० जण जखमी

Afghanistan Crisis: या स्फोटात किती नुकसान झालं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ...

सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक   - Marathi News | Samsung galaxy s21 fe specifications leaked from google play console  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात; Galaxy S21 FE स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक  

Samsung Galaxy S21 FE Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या टोन डाऊन सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...

जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू; केंद्रीय मंत्री नारायण राणे राहणार उपस्थित - Marathi News | bjp jan aashirwad yatra resume from tomorrow narayan rane will be present | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू; केंद्रीय मंत्री नारायण राणे राहणार उपस्थित

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे थांबलेली भाजपची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवार २७ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. ...

आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा - Marathi News | West Bengal TMC delegation met election commission for earliest byelection in west bengal to save mamata banerjee cm post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता केवळ 71 दिवस! ममतांची खुर्ची वाचविण्यासाठी TMCनं पुन्हा ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळविले आहे. मात्र, त्या स्वतः नंदीग्राम सीटवर भाजप नेते आणि त्यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. ...

मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ - Marathi News | modi govt to sell bpcl and global oil companies may join the race to get it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची BPCL खासगीकरणासाठी तयारी सुरू; ‘या’ तीन कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ

BPCL च्या खासगीकरणातून ८० हजार कोटी रुपयांची कमाई होईल, असा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. ...

Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर  - Marathi News | vivo y15s with mediatek helio g35 chip to launch soon in low budget price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर 

Vivo Y15s Specifications: समोर आलेले स्पेक्स पाहता विवो वाय15एस लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.   ...

Coronavirus: मुंबईतील सेंट जोसेफ बॉर्डिंग स्कूलमधल्या २२ जण कोरोना पॉझिटिव्ह; BMC नं केलं सील - Marathi News | 22 inmates of an orphanage in the Agripada area have been found positive for COVID19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या आश्रम शाळेत २२ जण कोरोना पॉझिटिव्ह; BMC सतर्क

देशातील ४१ जिल्ह्यात कोरोना संक्रमण दर १० टक्क्याहून जास्त आहे. देशात कोविड १९ ची दुसरी लाट अद्यापही जारी आहे. ...

IND vs ENG 3rd Test LIVE: आज निधन झालेल्या टेड डेक्स्टर यांना जो रूटची अनोखी मानवंदना, ५९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी! - Marathi News | IND vs ENG 3rd Test LIVE : Joe Root became a fourth England Captains to smash 400 runs against India in a Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेड डेक्स्टर यांनी आज घेतला अखेरचा श्वास अन् जो रूटची त्यांना अनोखी मानवंदना!

इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. यांनी पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० धावा करताना ४२ धावांची आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या दिवशी ही जोडी टीम इंडियाचं टेंशन वाढवताना दिसली. पण... ...

जबरदस्त फीचर्ससह लाँच झाली Hyundai Creta चं नवं व्हेरिअंट; पाहा Video  - Marathi News | Hyundai Creta 2022 facelift interiors exteriors revealed Watch video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त फीचर्ससह लाँच झाली Hyundai Creta चं नवं व्हेरिअंट; पाहा Video 

Hyundai Creta : पाहा किती बदललीये नवी ह्युंदाई क्रेटा. कोणते मिळतायत नवे फीचर्स. ...