लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काकू म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय..., हेमांगी कवीच्या पोस्टची चर्चा भारी - Marathi News | hemangi kavi shared a post on her 41 th birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काकू म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय..., हेमांगी कवीच्या पोस्टची चर्चा भारी

Hemangi Kavi : मराठी चित्रपटसृष्टीतील बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवीची (Hemangi Kavi ) तशी प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. सध्याही तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. ...

नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला कवडीमोल भाव; सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद - Marathi News | Prices of tomatoes in Nashik district; Sadabhau Khot interacted with the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला कवडीमोल भाव; सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

नाशिक : राज्याचे कृषिमंत्री असलेल्या दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असून काल नाशिकच्या बाजार समितीत अवघड ... ...

सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती   - Marathi News | Triada trojan in WhatsApp fake mod app fmwhatsapp can steal your personal data   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

Triada trojan in WhatsApp: WhatsApp मॉड अ‍ॅप तुमचा डेटा चोरु शकतात, यात FMWhatsApp अ‍ॅपचा समावेश आहे. जो डिलीटेड व्हॉटस्ॲप मेसेजेस दाखवण्याचा दावा करतो.   ...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील सिंगल वॉर्डमुळे इच्छुकांची भाऊगर्दी - Marathi News | rpi mns welcomed single ward in ulhasnagar municipal election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील सिंगल वॉर्डमुळे इच्छुकांची भाऊगर्दी

रिपाइं, मनसे आदी पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आनंद  ...

शाळेत घुसून कर्मचाऱ्याला मारलं; घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत बदनामही केलं - Marathi News | Broke into the school and beat the employee; The video of the incident went viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेत घुसून कर्मचाऱ्याला मारलं; घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत बदनामही केलं

पिंपरीच्या त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुलमधील घटना; पालकांवर गुन्हा दाखल ...

Social Viral : आश्चर्य! महिलेच्या शरीरात होते २ प्रायव्हेट पार्ट्स; लग्न झालं तरी माहीत नव्हतं, अन् मग... - Marathi News | Social Viral : Woman with two vagina and got to know about it during child birth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Social Viral : आश्चर्य! महिलेच्या शरीरात होते २ प्रायव्हेट पार्ट्स; लग्न झालं तरी माहीत नव्हतं, अन् मग...

Social Viral : साधारणपणे uterine didelphys या स्थितीबाबत महिलांना तोपर्यंत माहित माहिती होत नाही जोपर्यंत त्यांना वेदना किंवा मासिक पाळीदरम्यान त्रास होत नाही. ...

Nusrat Jahan : अभिनेत्री नुसरत जहांने बाळाला दिला जन्म, वादानंतरही सोडलेल्या पतीने दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Actress Nusrat Jahan became mother gave birth baby boy Nikhil Jain reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nusrat Jahan : अभिनेत्री नुसरत जहांने बाळाला दिला जन्म, वादानंतरही सोडलेल्या पतीने दिली पहिली प्रतिक्रिया

Nusrat Jahan Baby : लग्नाच्या दोन वर्षातच दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोघे वेगळे झाले. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले. इतकंच काय तर नुसरतने तर निखिलसोबतच लग्नच अमान्य केलं होतं. ...

चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत - Marathi News | Up to 100 Afghan evacuees flown out of kabul are in intelligence agency watch lists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या नागरिकांपैकी 100 पेक्षा अधिक लोकांची अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या यादीत नावं आहेत. ...

अरे देवा ! रेल्वेचे तिकीट नाही मिळालं; वाहतुकी कोंडीमुळे हुकली विद्यार्थ्यांची  परीक्षा - Marathi News | students did not get train ticket stuck in traffic jam missed their exams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अरे देवा ! रेल्वेचे तिकीट नाही मिळालं; वाहतुकी कोंडीमुळे हुकली विद्यार्थ्यांची  परीक्षा

मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि रेल्वेचं तिकिट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांची मेहनत गेली वाया. ...