लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Earth: पृथ्वीचे फिरणे एका सेकंदासाठी बंद झाल्यास काय होणार? समोर आली अशी माहिती - Marathi News | What happens if the earth stops spinning for a second? Information that came to the fore | Latest inspirational Photos at Lokmat.com

ऊर्जा :पृथ्वीचे फिरणे एका सेकंदासाठी बंद झाल्यास काय होणार? समोर आली अशी माहिती

Earth: पृथ्वीने एका सेकंदासाठी फिरणे बंद झाले तर काय होईल? या प्रश्नावर अमेरिकेतील प्रसिद्ध अॅस्ट्रोफिजिस्टनी आपले मत मांडले आहे. ...

Video: हत्तीला अचानक आला राग, एका झटक्यात केले झाडाचे दोन तुकडे - Marathi News | The elephant got angry, cut two pieces of tree in a few seconds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: हत्तीला अचानक आला राग, एका झटक्यात केले झाडाचे दोन तुकडे

Social Viral: व्हिडिओत हत्तीचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. ...

Narayan Rane vs Shivsena: वरुण सरदेसाईंची आंदोलनावेळी पोलिसांना शिवीगाळ; व्हिडीओ पोस्ट करून मनसेनं सुनावलं - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: Varun Sardesai abuses Mumbai police during agitation Says MNS | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वरुण सरदेसाईंची आंदोलनावेळी मुंबई पोलिसांना शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल

मनसेचे अखिल चित्रे यांनी याबाबत व्हिडीओ पोस्ट करून वरुण सरदेसाईंना सुनावलं आहे ...

Narayan Rane Arrest: 'राणेंची तब्येत ठीक नाही, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज', तपासणीनंतर डॉक्टरांची माहिती - Marathi News | Narayan Rane Arrest Rane is not well he needs to be admitted to hospital says doctors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'राणेंची तब्येत ठीक नाही, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज', तपासणीनंतर डॉक्टरांची माहिती

Narayan Rane Arrest: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. ...

Most Marketable Athlete 2021: हार्दिक पांड्याची २०२१त मार्केट व्हॅल्यू वाढली; लिओनेल मेस्सी, रॉजर फेडरर यांच्यासह विराटवरही पडला भारी - Marathi News | Most Marketable Athlete 2021: No Virat Kohli as Hardik Pandya pips Lionel Messi, Roger Federer; Virat Kohli absent from top-50  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याची मार्केटमध्ये हवा; टॉप ५० मधून विराट कोहलीचा पत्ता कट!

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अ‍ॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. ...

'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की' - Marathi News | Narayan Rane's life in danger, video of police to Prasad Lad about arrest narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नारायण राणेंच्या जीवाला धोका, जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की'

नारायण राणे हे जेवण करत असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. नारायण राणेचं जेवणाचं ताट पोलिसांनी ओढून घेतल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ मी माध्यमांना देणार आहे. ...

'दुर्दैव... पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ सरकारवर आलीय' - Marathi News | 'Unfortunately ... it's time for the government to rule over the lives of the police', dr. sanjay kute on narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दुर्दैव... पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ सरकारवर आलीय'

पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. मात्र, नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी अखेर राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे ...

"राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली, मोदींनी तातडीनं उत्तर दिलं म्हणाले...", विनायक राऊतांचं मोठं विधान - Marathi News | I demanded narayan Rane resignation Modi replied immediately mp Vinayak Raut big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''राणेंच्या राजीनाम्याची मागणी केली अन् मोदी तातडीनं म्हणाले...'', विनायक राऊतांचं मोठं विधान

Narayan Rane vs Shivsena: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. ...

Mi स्मार्टफोन्सचा अंत! आता मिळणार नाहीत ‘एमआय’ चे फोन्स; Xiaomi ने बंद केला ब्रँड   - Marathi News | Xiaomi drops mi branding for mix 4 smartphone will come under xiaomi branding   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi स्मार्टफोन्सचा अंत! आता मिळणार नाहीत ‘एमआय’ चे फोन्स; Xiaomi ने बंद केला ब्रँड  

Xiaomi Dropping Mi Branding: Xiaomi आपल्या प्रोडक्ट्सवर Mi ब्रँडिंगचा वापर बंद करणार आहे. याची सुरवात MIX 4 पासून करण्यात आली आहे.   ...