कोरोना साथीच्या काळात अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:ची दिनचर्या ठरवून घेतली आहे. सामान्य स्थिती असताना ज्यांना कार्यालयाबाहेर जाऊन काम करावे लागायचे त्यांनीही घरातूनच काम कसे पूर्ण करता येईल याची आखणी केली आहे. ...
विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या या पदकवीरांचा घेतलेला हा आढावा... ...
पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावलेला स्टार भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंचउडी खेळाडू मरियप्पन थांगवेलू भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमूचे नेतृत्त्व करतील. ...
वयाच्या १३ व्या वर्षी शैली राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत पाचव्या स्थानी होती. झांशी येथे जन्मलेल्या या खेळाडूला आईने मोठे केले. शैलीकडे नीरज चोप्रा, हिमा दास यांच्याप्रमाणेच ॲथलेटिक्स स्टार म्हणून पाहिले जाते. ...
Rohit Sharma: भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी भारताकडून कसोटी सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. रोहित शर्मानेही ६१ कसोटी षटकार ठोकले असून आता त्याला कपिलदेव यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. ...
खांद्याच्या दुखापतीने बेजार. वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली लीड्समध्ये वूड संघासोबत असणार आहे. ३१ वर्षांच्या वूडला उजव्या खांद्याला दुखापत असून वैद्यकीय पथक २९ ऑगस्ट रोजी दुखापतीची समीक्षा करणार आहे. वूडने लॉर्ड्स कसोटीत पाच गडी बाद केले होते. ...