लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई; कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण - Marathi News | Property worth Rs 234 crore confiscated from Vivek Patil, action taken by ED; Karnala Bank scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

Karnala Bank scam case : ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

गुणवत्ता यादीत 5 टक्क्यांची वाढ, पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी - Marathi News | 5 percent increase in quality list, first quality list of degree admissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणवत्ता यादीत 5 टक्क्यांची वाढ, पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी

admissions : झेवियर्स महाविद्यालयाचा कला शाखेचा कटऑफ ९८ टक्के असून मागील वर्षीपेक्षा त्यात तब्बल ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

CISF च्या महिला जवानाने हॉस्टेलमध्येच घेतला गळफास लावून - Marathi News | A female CISF jawan hanged herself inside the hostel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CISF च्या महिला जवानाने हॉस्टेलमध्येच घेतला गळफास लावून

A female CISF jawan hanged herself : आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आले नसून याबाबत अँटॉपहिल पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा - Marathi News | Afghanistan crisis Prime Minister Modi's big announcement Hindus and Sikhs in Afghanistan will be given asylum in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Afghanistan crisis : अफगाणिस्तानातील हिंदू, शिख बांधवांना भारतात आश्रय देणार; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Afghanistan crisis : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदा तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली १० मोठी आश्वासानं - Marathi News | Afghanistan Crisis kabul Taliban interact with media for first time after taking control 10 big promises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवरील ताब्यानंतर तालिबाननं साधला माध्यमांशी संवाद; जगाला दिली 'ही' १० आश्वासनं

Afghanistan Taliban Crisis Press Conference : अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला नुकसान पोहोचलं जाणार नसल्याचं तालिबाननं यादरम्यान दिलं आश्वासन. पाहा काय म्हटलंय तालिबाननं. ...

नाशिक परिक्षेत्रातील ३६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस निरीक्षक बापू रोहोम, येरुळे, नांदूरकारांचीही बदली  - Marathi News | Transfers of 36 officers in Nashik constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाशिक परिक्षेत्रातील ३६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस निरीक्षक बापू रोहोम, येरुळे, नांदूरकारांचीही बदली 

विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोरजे यांनी मंगळवारी नाशिक परिक्षेत्रातील १७ पोलीस निरीक्षक व १९ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. ...

Coronavirus Update : २४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ - Marathi News | Coronavirus Update 5424 patients overcome coronavirus in 24 hours in the state recovery rate is close to 97 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ तासांत राज्यात ५,४२४ रुग्णांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांत नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ. ...

Afghanistan Taliban Crisis : अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा - Marathi News | Afghanistan Taliban Crisis Amrullah Saleh announces himself as caretaker President of Afghanistan taliban kabul twitter | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:च्या नावाची केली घोषणा

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तान व्हिएतनाम नाही हे आपल्याला सिद्ध करायला हवं, सालेह यांचं वक्तव्य. ...

Numerology: जाणून घ्या, तुमची जन्म तारीख तुमच्या करिअरवर कसा परिणाम करते - Marathi News | Numerology Learn how your date of birth affects your career know details | Latest numerology News at Lokmat.com

अंकशास्त्र :Numerology: जाणून घ्या, तुमची जन्म तारीख तुमच्या करिअरवर कसा परिणाम करते

Numerology and Career : एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीत संख्या महत्वाची भूमिका बजावते. ...