सत्तेच्या अडीच वर्षात या ट्रिपल इंजिन सरकारने राज्याला लुटले. तेच पैसे वाटून ते सत्तेवर आले. साडेआठ लाख कोटी रूपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. कंत्राटदारांचे सरकारने ८९ हजार कोटी रूपये देणे आहे. ...
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेल्यांना अडवले होते. याचाच राग धरून देशमुख यांची हत्या झाली होती. आता याच कंपनीच्या विरोधात केजमधील भोसले, तेलंग कुटुंबीय केजमध्ये तहसीलसमोर गुरुवारपासून उपोषणास बसले आ ...
शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरून दर्शन झाले. बिबट्यांने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला. ...
Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...
अजित पवार म्हणाले, विजय घाडगे यांनी आज भेट घेतली. मारहाणीचं कोणतंही कारण नव्हतं, जे झालं ते चुकीचं आहे. ज्यांनी मारहाण केली, त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असून, पक्षाच्या पदावरून मुक्त केलं आहे. ...