लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नव्या कारसाठी करा बुकिंग, तीन ते सहा महिने वेटिंग; सणासुदीमुळे मागणीत प्रचंड वाढ  - Marathi News | Make bookings for new cars, three to six months waiting; Huge increase in demand due to festivals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या कारसाठी करा बुकिंग, ३ ते ६ महिने वेटिंग; सणासुदीमुळे मागणीत प्रचंड वाढ 

चीपच्या कमतरतेमुळे वितरक चिंतेत, चीपच्या कमतरतेमुळे मारुती स्विफ्ट, ह्युंडाई आय १०, निसान मॅग्नाईट, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस यासह टोयोटा आणि मर्सिडीज बेन्झ कंपनीच्या आलिशान गाड्यांसाठी ग्राहकांना तीन ते सहा महिने अधिक  वाट पहावी लागणार आहे. ...

स्वप्नांच्या रहस्याचा उलगडा होतो का? मानसशास्त्रज्ञांनी केलेला परामर्श वाचा - Marathi News | Does the mystery of dreams unfold? Read the advice given by a psychologist | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्वप्नांच्या रहस्याचा उलगडा होतो का? मानसशास्त्रज्ञांनी केलेला परामर्श वाचा

या अर्थ लावण्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात कसा करता येईल याबद्दल विवेचन असेल आणि शेवटच्या लेखात स्वप्नांचा मेंदूच्या कार्यरचनेशी संबंध आणि स्वप्नांचे विकार यासंबंधात चर्चा असेल. ...

आता जिम कॉर्बेट का नकोसा झाला? नावात बदल केल्यानं केंद्राविरोधात संताप  - Marathi News | Why not Jim Corbett now? Anger against the Center for changing the name of national park | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता जिम कॉर्बेट का नकोसा झाला? नावात बदल केल्यानं केंद्राविरोधात संताप 

नावामध्ये अस्मिता असते, तरीही जिमच्या नावात भारतीय अस्मिताच आहे. अभयारण्याच्या नावातून जिमला पुसून सरकार काय साध्य करणार? ...

शिवसेनेत काँग्रेसी राजकारण...; मनसेला रामदास कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी? - Marathi News | Congress politics in Shiv Sena Who provided alleged clips of Ramdas Kadam to MNS? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेत काँग्रेसी राजकारण..; मनसेला कदमांच्या कथित क्लिप पुरवल्या कोणी?

Shivsena: दुश्मनांना तुम्ही एखादवेळी सहज संपवाल, पण आपल्यांचा त्रास खूप मोठा असतो. शिवसेनेला तो अनुभव सध्या येत आहे. ...

Marathi Jokes: तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय! तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं भन्नाट उत्तर - Marathi News | Marathi Jokes wife complaint to husband that his love for her decreased | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय! तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: प्रेम कमी झालंय म्हणत बायको नवऱ्यावर रागावली अन् मग... ...

ये रोल तो मेरा कुत्ता भी...! राजकुमार यांनी आधी वेलकम वगैरे केलं आणि मग असा पाणउतारा केला...!  - Marathi News | Raaj Kumar Birthday when raaj kumar rejected director ramanand sagar film offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये रोल तो मेरा कुत्ता भी...! राजकुमार यांनी आधी वेलकम वगैरे केलं आणि मग असा पाणउतारा केला...! 

Raaj Kumar 95th birth anniversary: राजकुमार एक वेगळंच रसायन होतं. त्यांच्या अ‍ॅटिट्यूडचे किस्से ऐकताना आजही अनेकजण थक्क होतात... ...

वीज कडाडणार! संपूर्ण देशातील यंत्रणा हादरणे स्वाभाविक - Marathi News | Editorial on Scarcity for coal to generate thermal power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वीज कडाडणार! संपूर्ण देशातील यंत्रणा हादरणे स्वाभाविक

देशाची साधारणपणे ६५ ते ७० टक्के गरज कोळशापासून उत्पादित होणाऱ्या म्हणजे औष्णिक विजेपासून भागविली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे सगळीकडे ग्रीन एनर्जीचा गजर होत असताना औष्णिक वीज वापर या दोन वर्षांमध्ये पाच टक्क्यांनी वाढला. ...

"निवडणुकांत महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करण्याचं विशाल मन विरोधी पक्षाकडे उरलंय का?" - Marathi News | saamna editorial criticize bjp over zp panchayat samiti election results in maharashtra 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणुकांत महाविकास आघाडीनं बाजी मारली हे मान्य करण्याचं विशाल मन विरोधी पक्षाकडे उरलंय का?"

शिवसेनेचा सवाल. जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे, शिवसेनेचं वक्तव्य ...

आजचे राशीभविष्य - ८ ऑक्टोबर २०२१; प्रशंसेस पात्र ठराल, धनलाभाचे योग आहेत - Marathi News | todays horoscope daily horoscope dainik rashi bhavishya friday 8 october 2021 know what rashi says | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ८ ऑक्टोबर २०२१; प्रशंसेस पात्र ठराल, धनलाभाचे योग आहेत

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...  ...