लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Navratri 2021 : नवरात्रीच्या उपवासाला काय खायचं अन् काय नाही? जाणून घ्या उपवासाचे नियम - Marathi News | Navratri 2021 : Navratri upvas fasting rules avoid any mistakes during durga pooja | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्रीच्या उपवासाला काय खायचं काय टाळायचं? जाणून घ्या उपवासाचे नियम

Navratri 2021 : Navratri upvas fasting rules : गहू, तांदूळ यासारखे धान्य आहारात घेऊ नये. शिंगाड्याचे पीठ किंवा राजगीरा पीठ, साबुदाण्याचे पीठ यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.  ...

सावधान! चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास '१० लाखांचा दंड अन् थेट तुरुंग' - Marathi News | Be careful 10 lakh fine for searching child pornography | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान! चाईल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास '१० लाखांचा दंड अन् थेट तुरुंग'

सद्यस्थितीत बाल लैंगिक अत्याचाराचे किंवा बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ...

शाहरुख चित्रपटसृष्टीचा खराखुरा ‘किंग’, २७ वर्षांत बादशाहची संपत्तीचा आकडा जाणून येईल तुम्हालाही भोवळ - Marathi News | You will be amazed to know net worth of Bollywood's Baadshah Shahrukh Khan, has property worth 4242crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख चित्रपटसृष्टीचा खराखुरा ‘किंग’, २७ वर्षांत बादशाहची संपत्तीचा आकडा जाणून येईल तुम्हालाही भोवळ

शाहरुखकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. यांत ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा गाड्यांचा समावेश आहे. ...

केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Big announcement for textile industry, Rs 4445 crore announcement from Center for 'Mitra' scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद

11.56 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 78 दिवसांचा बोनस जाहीर ...

आश्चर्य! कोमात असलेल्या महिलेने बाळाला दिला जन्म, डॉक्टरही झाले हैराण... - Marathi News | Corona positive woman gives birth to baby while she was in coma | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! कोमात असलेल्या महिलेने बाळाला दिला जन्म, डॉक्टरही झाले हैराण...

अनवॅक्सीनेटेड महिला प्रेग्नेन्सी दरम्यान कोरोनाच्या जाळ्यात अडकली होती. तिची हालत इतकी बिघडली की, ती कोमात गेली. ...

Nawab Malik: पुढचं 'टार्गेट' शाहरुख खान, महिनाभरआधीच पत्रकारांना मिळाले होते निरोप; नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | Next target Shah Rukh Khan journalists had received a message a month ago allegations by Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढचं 'टार्गेट' शाहरुख खान, महिनाभरआधीच पत्रकारांना मिळाले होते निरोप; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Nawab Malik On Aryan Khan Case: मुंबईच्या समुद्रात क्रूझवर आयोजित पार्टीवर केलेली छापेमारी निव्वळ स्टंट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ...

HDFC बँक देतेय 10,000 रुपयांची 'ही' ऑफर; जाणून घ्या कसा मिळेल लाभ? - Marathi News | hdfc bank has unveiled more than 10k offers on cards loans and emi check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC बँक देतेय 10,000 रुपयांची 'ही' ऑफर; जाणून घ्या कसा मिळेल लाभ?

hdfc bank : बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 अभियानाद्वारे 100 पेक्षा अधिक ठिकाणांवर 10,000 हून अधिक व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. ...

BSNL चा जबरदस्त प्लॅन! 94 रुपयांत अडीच महिन्यांची वैधता, डेटा आणि बरंच काही - Marathi News | BSNL Rs 94 recharge plans; 3GB data, 75 days validity, and more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL चा जबरदस्त प्लॅन! 94 रुपयांत अडीच महिन्यांची वैधता, डेटा आणि बरंच काही

BSNL 94 Rs Plan: बीएसएनएलने एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 100 रुपयांच्या आतील आहे. तसेच यामध्ये मोठी वैधता आणि डेटासह अन्य फायदेही देण्यात आले आहेत. जाणून घ्या... ...

T20 World Cup 2021 warm-up schedule: आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठीही वेळ नाही; जाणून घ्या सराव सामन्याचं वेळापत्रक - Marathi News | T20 World Cup 2021 warm-up schedule: India to take on England and Australia on Oct 18, 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे शिलेदार दमून-भागून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; पाकिस्तानपूर्वी दोन तगड्या संघांना भिडणार

T20 World Cup 2021 warm-up schedule: इंडियन प्रीमिअर लीग २०२१ची फायनल १५  ऑक्टोबरला होईल आणि त्यानंतर १७ ऑक्टोबरला लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ...