लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर चक्रावून जाल, एकदा कराच मग बघा कमाल.... - Marathi News | Know the salt bath benefits for health | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर चक्रावून जाल, एकदा कराच मग बघा कमाल....

Salt bath benefits for health : मिठात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम, सोडिअम, सिलिकॉन, सल्फर, कॅल्शिअम ब्रोमाइन आणि स्ट्रोन्शिअम असतं. या सर्वामुळे शरीराला आराम मिळतो. ...

भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष - Marathi News | Crime News 14 year old boy suffering from bone cancer euthanized father arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! हाडांच्या कॅन्सरमुळे दिवस-रात्र वेदनेने तडफडत होता मुलगा; जन्मदात्या बापाने दिले विष

Crime News : हाडांच्या कॅन्सरमुळे त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच जन्मदात्या वडिलांनी विष देऊन जीवे मारल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. ...

Xiaomi च्या Smartphone मधून फोटो काढा, ३ लाख जिंका; पाहा कसा घेता येईल भाग - Marathi News | SHOW THE WORLD YOUR BEST XIAOMI SHOTS AND WIN A PRIZE | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या Smartphone मधून फोटो काढा, ३ लाख जिंका; पाहा कसा घेता येईल भाग

Xiaomi Imagery Awards 2021 या कॉन्टेस्टची कंपनीनं घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबर ही याची अखेरची तारीख आहे.  ...

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर दररोज २० हजार भाविकांना मिळणार दर्शन - Marathi News | Every day 20,000 devotees will get darshan at Jejuri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर दररोज २० हजार भाविकांना मिळणार दर्शन

दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना तसेच गरोदर स्त्रियांना मंदिर प्रवेश नाही ...

Alum Benefits for Health : अंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्यानं मिळतील ६ जबरदस्त फायदे; आजारांपासून ४ हात लांब राहाल - Marathi News | Alum Benefits for health : 6 benefits of mixing alum or fitkari in bathing water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्यानं मिळतील ६ जबरदस्त फायदे; आजारांपासून ४  हात लांब राहाल

Alum Benefits for Health : तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणे एक प्रकारे वेदना निवारण थेरपीसारखेच मानले जाते. जसे गरम पाणी तुमच्या सांधे आणि मज्जातंतूंसाठी चांगले असते, त्याचप्रमाणे गरम पाण्यात तुरटी टाकल्याने तुमचे दुखणे कमी होण्यास मदत होते. ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं दिले पुढच्या वर्षी निवृत्तीचे संकेत, पण CSK फ्रँचायझी सांगतेय वेगळंच - Marathi News | India Cements offical confirms CSK will be retaining MS Dhoni next season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं दिले पुढच्या वर्षी निवृत्तीचे संकेत, पण CSK फ्रँचायझी सांगतेय वेगळंच

मागच्या वर्षी हाच संघ स्पर्धेतून सर्वातआधी बाद झाला होता. पण, यावेळी चेन्नईनं मोठी भरारी घेतली. आता त्यांचे लक्ष्य जेतेपदावर आहे. ...

ZP Election Results 2021: “महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल”; अमोल मिटकरींची कबुली - Marathi News | amol mitkari react on zp election result that difficult to stop bjp without maha vikas aghadi together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल”; अमोल मिटकरींची कबुली

ZP Election Results 2021: महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

'या' चार गोष्टी खरेदी केल्यास मिळतोय मोफत विमा, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | do you know free insurance is available on buying these things | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' चार गोष्टी खरेदी केल्यास मिळतोय मोफत विमा, जाणून घ्या सविस्तर...

free insurance : आजच्या काळात विमा खूप महत्वाचा झाला आहे, मग तो आरोग्य विमा असो, जीवन विमा असो किंवा इतर कोणताही विमा. ...

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसचे घर आहे रेस्टॉरंट नाही, स्पर्धकांना पडला विसर, बिग बॉसना दिली ऑर्डर ? - Marathi News | Bigg Boss Marathi 3 twist, ​check why Gayari Datar, Trupti Desai, Jay contestant ended up ordering Big Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसचे घर आहे रेस्टॉरंट नाही, स्पर्धकांना पडला विसर, बिग बॉसना दिली ऑर्डर ?

Bigg Boss Marathi 3:च्या घरात जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. ...