लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार - Marathi News | jharkhand strange love story 2 girls married same boy in same mandap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका लग्नाची गोष्ट! तरुणाचं दोन मुलींवर प्रेम जडलं, एकाच मंडपात दोघींसोबत लग्न केलं; मुलं होती साक्षीदार

Strange Love Story : लग्न होण्याआधीच त्याला दोन्ही तरुणींपासून मुलंही झाली होती. हे प्रकरण पोलिसांतही गेलं होतं. ...

मुख्यमंत्र्यांचं आमदारांसमोर भाषण Lokmat Live | Uddhav Thackeray Live - Marathi News | Chief Minister's speech in front of MLAs Lokmat Live | Uddhav Thackeray Live | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचं आमदारांसमोर भाषण Lokmat Live | Uddhav Thackeray Live

मुख्यमंत्र्यांचं आमदारांसमोर भाषण Lokmat Live #lokmat मुख्यमंत्र्यांचं आमदारांसमोर भाषण Lokmat Live ...

शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News - Marathi News | Insurance Agent Capturing Camera | Viral Video | Devendra Fadnavis | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट- ...

सफरचंद चमकदार दिसण्यासाठी लावले जाणारे वॅक्स 'असे' ओळखा, नाहीतर द्याल मृत्यूला निमंत्रण - Marathi News | test to know apple wax, how to know if there is wax on apple remedies to clean wax on apple | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सफरचंद चमकदार दिसण्यासाठी लावले जाणारे वॅक्स 'असे' ओळखा, नाहीतर द्याल मृत्यूला निमंत्रण

भेसळीच्या प्रकारांमुळे सफरचंद चमकदार करण्यासाठी आजकाल त्यावर मेणाचा लेप केला जात आहे. हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. सफरचंदा वर लावलेला मेणाचा लेप कसा ओळखावा आणि कसा काढायचा ते जाणून घेऊया. ...

Nobel Prize 2021: सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना फिजिक्‍सचा नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: NobelPrize in Physics to Syukuro Manabe, Klaus Hasselmann and Giorgio Parisi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन आणि जॉर्जियो पॅरीसी यांना फिजिक्‍सचा नोबेल जाहीर

Nobel Prize 2021 : हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी या तिघांना नोबेल जाहीर झाला आहे. ...

हनीमूनहून येताच महिला डॉक्टर म्हणाली माझा पती गे आहे, पतीने कोर्टात सांगितलं बोर्नविटा कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Coming from the honeymoon, the female doctor said my husband is gay, the husband told the court Bournevita connection, what exactly is the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीमूनहून येताच महिला डॉक्टर म्हणाली माझा पती गे आहे, पतीने कोर्टात सांगितलं बोर्नविटा कनेक्शन

Family News: एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर मुंबईला गेलं. तिथून हे पती-पत्नी हनीमूनसाठी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे गेले. मात्र हनिमूनहून परत येताच विवाहाचा आनंद कौटुंबिक वादात बदलला. ...

मुंबईत तिसरी लाट येणार नसेल तर गरब्याला परवानगी द्या; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | If there is no third wave in Mumbai, allow the Garba; Atul Bhatkhalkar demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तिसरी लाट येणार नसेल तर गरब्याला परवानगी द्या; भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने सुरु केले आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. ...

Lucid Air Dream Electric Car : 'या' इलेक्ट्रीक सेडानसमोर Tesla ही फेल; 836kms ची ड्रायव्हिंग रेंज, २० मिनिटांत होते फुल चार्ज - Marathi News | Lucid Air Dream Edition goes into production in US with a 520 mile range 115 more than Tesla | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' इलेक्ट्रीक सेडानसमोर Tesla ही फेल; 836kms ची ड्रायव्हिंग रेंज, २० मिनिटांत होते फुल चार्ज

Electric Cars : सध्या जगभरातील अनेक जण आता इलेक्टीक कार्सच्या दिशेनं वळताना दिसत आहे. त्यामुळे आता कंपन्यांमध्येही स्पर्धा लागल्याचं दिसून येतंय. ...

प्रवास सुखाचा होवो! नितीन गडकरींचा मोठा निर्णय; महाराष्ट्राला होणार फायदाच फायदा - Marathi News | modi Government notifies constitution of National Road Safety Board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवास सुखाचा होवो! नितीन गडकरींचा मोठा निर्णय; महाराष्ट्राला होणार फायदाच फायदा

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी केंद्राचा मोठा निर्णय ...