लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona vaccine : केंद्रसरकारनं सीरम इंस्टिट्यूटला दिली नवीन आर्डर; वर्ष अखेरपर्यंत मिळणार 66 कोटी डोस - Marathi News | Corona vaccine Centre place new order of covishield for 66 crore dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रसरकारनं सीरम इंस्टिट्यूटला दिली नवीन आर्डर; वर्ष अखेरपर्यंत मिळणार 66 कोटी डोस

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली लस निर्मिती क्षमता वाढविली आहे. आता कंपनी दर महिन्याला 20 कोटी कोविड-19 कोविशील्ड लसी तयार करू शकते. ...

बीपी हाय करून घेऊ नका! फक्त 'हे' खा....आयुष्यात कधी ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही - Marathi News | diet tips for high blood pressure, know what you should eat to keep your bp in control | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बीपी हाय करून घेऊ नका! फक्त 'हे' खा....आयुष्यात कधी ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही

उच्च रक्तदाबामुळे भविष्यात ह्रदय विकार होण्याचा धोका वाढू शकतो. औषधांनी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं. मात्र त्यासोबतच जीवनशैलीत बदल, योग्य आणि संतुलित आहार आणि चालण्याचा व्यायाम केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच तुमच्या ह्रदयाचे आरोग्य ...

परिचारिकेची वेशभूषा करून ससून रूग्णालयातून तीन महिन्याचे बाळ पळविले; आरोपी महिलेला अटक - Marathi News | She came with her husband dressed as a nurse and took away her 3 month old daughter; Incident at Sassoon Hospital in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिचारिकेची वेशभूषा करून ससून रूग्णालयातून तीन महिन्याचे बाळ पळविले; आरोपी महिलेला अटक

रुग्णालय प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. ...

WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स - Marathi News | whatsapp stickers for Ganesh chaturthi 2021 how to download and send whatsapp stickers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स

Ganesh Chaturthi 2021: WhatsApp Stickers च्या मदतीने तुम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवू शकता.   ...

पाकिस्तानी चलनाचा स्वीकार करणार तालिबान; अफगाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकची 'खेळी'! - Marathi News | pakistan minister says pak afghan trade to begin in pakistani rupee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी चलनाचा स्वीकार करणार तालिबान; अफगाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकची 'खेळी'!

आता पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत आपल्या चलनातच व्यापार सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. ...

फक्त ४७ सेकंदात या पक्षानं केली मॉलमधनं चोरी, एखाद्या सराईत चोरासारखा आता शिरला अन्.... - Marathi News | bird seagull goes into the store and steals chips packet, video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फक्त ४७ सेकंदात या पक्षानं केली मॉलमधनं चोरी, एखाद्या सराईत चोरासारखा आता शिरला अन्....

एक पक्षी चक्क मॉलमधुन चोरी करतोय. या पक्षाला चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. फक्त ४७ सेकंदात त्याने ही चोरी केली... ...

बोदवडला मध्यरात्रीचा थरार; गायी चोरणाऱ्या टोळीशी झटापट, दोन तरुण जखमी - Marathi News | Midnight tremors at Bodwad; Two youths were injured in a fight with a gang of cow thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडला मध्यरात्रीचा थरार; गायी चोरणाऱ्या टोळीशी झटापट, दोन तरुण जखमी

तीन वाहनांसह आरोपी फरार झाले आहेत. ...

Ravindra Jadeja: सर जडेजाच्या घरात भाजपा-काँग्रेस राजकारण घुसले; पत्नी-बहिणींमध्ये धुसफुस वाढली - Marathi News | BJP-Congress politics started Ravindra Jadeja's house; quarrel between the wife and sisters increased | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर जडेजाच्या घरात भाजपा-काँग्रेस राजकारण घुसले; पत्नी-बहिणींमध्ये धुसफुस वाढली

Ravindra Jadeja's wife and sister fight: रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबा ही भाजपाची नेता आहे. तसेच सौराष्ट्रची करणी क्षत्रिय सेनेची अध्यक्षा आहे. तर दुसरीकडे बहीण नयबाना ही काँग्रेसमध्ये अॅक्टिव्ह आहे. ...

शाहिर शेखनं चुकून केली अंकिता लोखंडेची पोलखोल; ती म्हणाली, शट अप...! - Marathi News | Pavitra Rishta fame Ankita Lokhande tells Shaheer Sheikh to shut up as he reveals her marriage plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिर शेखनं चुकून केली अंकिता लोखंडेची पोलखोल; ती म्हणाली, शट अप...!

अंकिता लोखंडे दीर्घकाळापासून विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे नातं अंकितानं कधीच लपवलं नाही. पण लग्न कधी करणार? या प्रश्नावर मात्र तिनं कायम मौन बाळगलं. पण आता... ...