लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलीस नियंत्रण कक्षातही येतात बनावट कॉल; होते तत्काळ कारवाई - Marathi News | Fake calls also come to the police control room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस नियंत्रण कक्षातही येतात बनावट कॉल; होते तत्काळ कारवाई

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात मुंबईत एकाच वेळी चार ठिकाणी बॉम्ब असल्याच्या कॉलने खळबळ उडाली होती. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर या चारही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह सापडले नाही, त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. ...

पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा - Marathi News | Punjab CM Capt Amarinder Singh likely to meet pm modi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. (Punjab CM Capt Amarinder Singh) ...

Corona Vaccination: कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो का? संसदेत केंद्र सरकारचा खुलासा - Marathi News | Why photo of Narendra Modi on Corona Vaccination Certificate? Central revelation in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो का? संसदेत केंद्र सरकारचा खुलासा

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्यानं राजकीय वादंग निर्माण झालं होतं. ...

“समाजात असमानता असेपर्यंत आरक्षण कायम राहणार, RSS चा भक्कम पाठिंबा” - Marathi News | dattatreya hosabale says that rss strong supporter of reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“समाजात असमानता असेपर्यंत आरक्षण कायम राहणार, RSS चा भक्कम पाठिंबा”

RSS आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ...

मेहनतीने घाम गाळून ‘गोल्डन बॉय’ बनलोय- नीरज चोप्रा - Marathi News | I worked hard to become a Golden Boy says olympic gold medalist neeraj chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेहनतीने घाम गाळून ‘गोल्डन बॉय’ बनलोय- नीरज चोप्रा

८० किलोचा निज्जू कसा बनला ऑलिम्पिक चॅम्पियन याचे सांगितले रहस्य ...

मानसशास्त्रज्ञ वाढवणार खेळाडूंचे मनोबळ - अनुराग सिंह ठाकूर - Marathi News | Psychologists will boost the morale of the players - Anurag Singh Thakur | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मानसशास्त्रज्ञ वाढवणार खेळाडूंचे मनोबळ - अनुराग सिंह ठाकूर

खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना ठाकूर म्हणाले, खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेली कॉन्फरन्सिंग द्वारे ते समुपदेशन करतात. ...

एनसीए प्रमुखपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज - Marathi News | BCCI invites applications for NCA chief post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एनसीए प्रमुखपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

या पदासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड पुन्हा एकदा अर्ज करू शकतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ...

...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो - Marathi News | Sharad Pawar Grand Daughter Mithila Pawar Wedding Special Photos, Ajit Pawar, Supriya Sule Presence | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् नातीनं आजोबा शरद पवारांना मायेची मिठी मारली; मिथिला पवारांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो

ओबीसींना मिळणार पूर्ण शिष्यवृत्ती, बोगस दाखल्यांची चौकशी होणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | OBCs will get full scholarship says cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींना मिळणार पूर्ण शिष्यवृत्ती, बोगस दाखल्यांची चौकशी होणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘महाज्योती’साठी पुरेसा निधी देणार ...