राजकीय निरीक्षकांशी संवाद साधला की ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर असल्याचे सांगतात. या पार्श्वभूमीवर, विना मुद्यांच्या काट्याच्या टक्करीत कौल कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान तोंडावर येऊन ठेपले असतानाही स्पष्टपणे मिळत नाही. ...
Veg protein sources : रोजच्या कामाच्या दगदगीत अनेक महिला आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. आपण जे काही खातोय त्यातून आपल्याला प्रोटिन्स मिळताहेत का? शरीराला कोणत्या पोषक तत्वांची आवश्यकता आहे, याबाबत फारसा विचार केला जात नाही. ...
औरंगजेबाच्या काळात या ठिकाणी शेर मोहम्मद खान यांची राजवट होती. औरंगजेबाने गुरू गोविंदसिंगजी यांच्या दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा निषेध करणारे पत्र शेर मोहम्मद खान यांनी औरंगजेबास पाठविले. इस्लाम अशा अत्याचारास मान्यता देत नाही, त्या निष्पाप मुल ...
Abhidnya Bhave : होय, अभिज्ञा एका नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून तुमच्या आमच्या भेटीला येतेय. खुद्द तिनेच एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. ...
भारताच्या जन्मदरातही २००३ पासून सातत्याने घट होत असून प्रति हजारी २४.८ वरून २०१९ मध्ये जन्मदर १९.७ वर आला आहे. महानिबंधक आणि जनगणना आयुक्तालयाने काढलेला हा निष्कर्ष आहे. ...