उच्च न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानंतर अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. ...
कोविड संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावल्यानंतर दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेज घोषित केले होते. ...
Nashik : वणी जवळील चिंचखेड गावातील शेतजमिनीच्या बाजूस असलेल्या एका वनक्षेत्रातून खोदलेल्या चरवरुन पाण्याची पाईपलाईन शेतीपर्यंत टाकण्याच्या कामाला परवानगी मिळावी याकरिता तक्रादाराने वनाधिकारी यांच्याकडे विनंती केली होती. ...