अल्पवयीन प्रेमीयुगुलाची एकाच झाडाच्या फांदीला वेगवेगळ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील महादेवखोरी परिसरातील जंगलात उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली. ...
तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला असून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करून गुजरात प्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी. ...
atul bhatkhalkar : साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले, असे अतुल भातखळकर म्हणाले. ...
मुंबईत नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळामुळे मालाड पश्चिम मढ येथील कोळी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांच्या बोटींचे तर तुकडे तुकडे झाले. ...
Income Tax Return: ज्या करदात्यांना अद्याप वित्त वर्ष 2020-21 (FY21) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2021-22 (AY22)साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरता (ITR Filing) आले नाही, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ...