लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Crime News| आत्महत्येची धमकी दिल्याप्रकरणी एसटीच्या बडतर्फ लिपिकाला अटक - Marathi News | st clerk arrested for making suicide threats latest crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News| आत्महत्येची धमकी दिल्याप्रकरणी एसटीच्या बडतर्फ लिपिकाला अटक

१९ फेब्रुवारीला सकाळी साडेसहा ते अकरा या कालावधीत ही घटना घडली... ...

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची दीपिका पादुकोणशी होतेय तुलना, ओळखलंत का तिला? - Marathi News | Marathi actress rutuja bagwe share her glamours photo, fans compare her look with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लूकची दीपिका पादुकोणशी होतेय तुलना, ओळखलंत का तिला?

बॉलिवूड सेलिब्रेटी असो किंवा मराठी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. ...

Jeep आणतेय स्वस्तात मस्त SUV; सुरू केली तयारी, Tata, मारुतीवर पडणार भारी! - Marathi News | jeep motors india to launch affordable suv to rival tata nexon and maruti brezza | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Jeep आणतेय स्वस्तात मस्त SUV; सुरू केली तयारी, Tata, मारुतीवर पडणार भारी!

Jeep ही अमेरिकन ऑटोमोबाइल कंपनी आता भारतात नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...

हेमांगी कवीनं शेअर केला ‘टशनवाला फोटू’ आनी याला कारन हाये ह्यो काळा रंग...!! - Marathi News | marathi actress hemangi kavi share a photo with wearing black cloth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीनं शेअर केला ‘टशनवाला फोटू’ आनी याला कारन हाये ह्यो काळा रंग...!!

Hemangi Kavi Post : ‘आज म्हनलं जरा टशनवालाच फोटू पोस्टू... आनी याला कारन हाये ह्यो काळा रंग...,’अशा आशयाची पोस्ट हेमांगीने फेसबुकवर शेअर केली आहे. सोबत टशनवाला फोटूही आहेच. ...

बाबो! रुग्णालयातून चोरीला गेलं होतं नवजात बाळ; तब्बल 16 वर्षांनी आई वडिलांनी शोधलं लेकाला - Marathi News | newborn child was stolen from the hospital after 16 years parents found him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! रुग्णालयातून चोरीला गेलं होतं नवजात बाळ; तब्बल 16 वर्षांनी आई वडिलांनी शोधलं लेकाला

तब्बल 16 वर्षांपूर्वी रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेलं होतं आणि त्याला शोधण्यात आता आई-वडिलांना शोधण्यात यश आले आहेत. ...

श्वास घ्यायला अडचण होत होती म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे पाहुन डॉक्टर झाले शॉक! - Marathi News | tooth grow in man's nose doctors get shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्वास घ्यायला अडचण होत होती म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे पाहुन डॉक्टर झाले शॉक!

एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं, जे अतिशय विचित्र होतं. एका व्यक्तीच्या चक्क नाकामध्ये दात उगवला होता (Tooth Growing in Nose), हे पाहून डॉक्टरही हैराण झाले. ...

108MP कॅमेरा असलेला सुंदर 5G Smartphone लाँच; किंमतही खिशाला परवडणारी   - Marathi News | Hisense infinity h60 5g smartphone with 108mp camera launched check price and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला सुंदर 5G Smartphone लाँच; किंमतही खिशाला परवडणारी  

Hisense Infinity H60 5G: स्मार्ट टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक डिवाइस बनवणारी Hisense कंपनीनं स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पदार्पण केलं आहे.   ...

लोकमत इम्पॅक्ट: दीडशे कोटींच्या 'काक' घोटाळ्याची चौकशी  ईओडब्ल्यू करणार - Marathi News | Lokmat Impact EOW to probe Rs 150 crore kaak economic pvt ltd scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकमत इम्पॅक्ट: दीडशे कोटींच्या 'काक' घोटाळ्याची चौकशी  ईओडब्ल्यू करणार

सहपोलीस आयुक्तांकडून दुजोरा, दोन लाखाहून अधिक लोकांची फसवणूक ...

शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला- चंद्रकांत पाटील - Marathi News | sharad pawar always tried to create casteism in the society said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला- चंद्रकांत पाटील

पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे... ...