शुभम सुनील कदम, स्वप्निल भारत जाधव, रणजीत रामदास जाधव व किरण जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. करमाळा शहरातील दत्त पेठ येथील एका दुकानासमोर रविवारी रात्री हा प्रकार झाला आहे ...
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पदनिहाय वेतनश्रेणी, वेतन, भत्ते, सेवा सवलती लागू करून मार्ग परिवहन अधिनियम १९५० या कायद्यात दुरुस्ती करून एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. ...
ही महिला सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. पत्रकारांशी संवाद साधताना मंगळवारी ती म्हणाली, ‘फिडेल कॅस्ट्रोचे शासन आणि मॅरेडोना यांच्यात जवळीक असल्याने जवळपास पाच वर्षे माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटू शकली नाही. ...
कॉर्नवेलने एक बाजू लावून धरत ३९ धावांची खेळी केली. मात्र, सुरंगा लकमलने त्याला बाद करत, वेस्ट इंडिजला नववा धक्का दिला. यानंतर, आलेल्या पावसामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून जयविक्रमा आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी तीन गडी बाद ...
सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला ...