समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती
'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये उत्कर्ष-मीराला गायत्री खटकली तर पुन्हा विकास विरुद्ध विशाल असे चित्र बघायला मिळत आहे. पण बिग बॉसच्या घरात असे चित्र का बघायला मिळत आहे त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...
अभिनेत्री आयशा जुल्कामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याचेही बोलले जाते. ...
Throwback: मनिषाने एका मासिकाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने 'माझ्यासाठी राजीवने ऐश्वर्याला सोडलं', असं विधान केलं होतं. ...
Cobra Snake Viral Photo : सापांचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. लोक हा फोटो पाहून चक्रावून गेले आहेत. ...
बाथरुममध्ये युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर विशाल आणि त्याच्या कुटुंबाने आयोजक आणि शिपाई यांच्यासोबत वाद घातला. ...
Whatsapp UWP App Download: WhatsApp सध्या यूनिवर्सल विंडोज अॅप (UWP) वर काम करत आहे. हे नवीन अॅप अगदी सुरुवातीपासून बनवण्यात येत आहे. ...
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेटोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात झाली आहे. ...
TATA ग्रुपच्या महाराष्ट्रातील एका कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना १ हजार टक्के बंपर परतावा देऊन मालामाल केल्याचे सांगितले जात आहे. ...
पृथ्वीवर आजपासून तब्बल २५ कोटी वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता आणि यात जवळपास ९० टक्के जीव भस्मसात झाले होते. ...
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...