लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलीचा होत असलेला छळ पाहून वडिलांची आत्महत्या; मृतदेहाशेजारीच मुलीनं प्राण सोडला - Marathi News | in nanded newly married girl died after her father commits suicide | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुलीचा होत असलेला छळ पाहून वडिलांची आत्महत्या; मृतदेहाशेजारीच मुलीनं प्राण सोडला

वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या; मुलीनं त्यांच्याच मृतदेहाशेजारी जीव सोडला ...

Paytm IPO Listing: पेटीएमचा आयपीओ फुसका बार निघाला; लिस्ट होताच गुंतवणूकदार बुडाला, मिम्स व्हायरल - Marathi News | Paytm IPO listing: Paytm's IPO goes down; Shares Fall Over 20% From IPO Price One 97 Communications | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमचा आयपीओ फुसका बार निघाला; लिस्ट होताच गुंतवणूकदार बुडाला, मिम्स व्हायरल

Paytm IPO listing first Day performance: एकतर आधीच शेअर 9 टक्क्यांच्या डिस्काऊंटने शेअर बाजारात लिस्ट झाला. परंतू लिस्ट झाल्या झाल्याच पेटीएमचा शेअर गडगडला. ...

विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू; खामगावात खळबळ, संपकरी कर्मचारी संतप्त - Marathi News | The death of a poisoned ST technician; Excitement in Khamgaon, contact staff angry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विष प्राशन केलेल्या एसटीच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू; खामगावात खळबळ

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. ...

देशातील विमान प्रवासही महागणार; सामानावर लागणार शुल्क! - Marathi News | Air travel in the country will become more expensive; Luggage charges! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील विमान प्रवासही महागणार; सामानावर लागणार शुल्क!

रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांना कोविडपूर्व काळाप्रमाणे १०० टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी सरकारने ऑक्टोबरमध्येच दिली आहे ...

 मी याआधी कधीच असं पाहिलं नाही...! अभिनेता सूर्या ‘Jai Bhim’ला मिळालेल्या प्रेमानं भारावला  - Marathi News | Love for Jai Bhim overwhelming : Suriya thanks people for support amid threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मी याआधी कधीच असं पाहिलं नाही...! अभिनेता सूर्या ‘Jai Bhim’ला मिळालेल्या प्रेमानं भारावला 

Jai Bhim : धमक्यांपेक्षा लोकांचं प्रेम, त्यांचा पाठींबा मोठा आहे आणि म्हणूनच चित्रपटाला लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सूर्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत. ...

गांजा विक्रीच्या आरोपाची ॲमेझॉन करणार चौकशी - Marathi News | Amazon to probe cannabis sales allegations of MP police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांजा विक्रीच्या आरोपाची ॲमेझॉन करणार चौकशी

ॲमेझॉनच्या वेबसाईटच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्याचा दावा मध्य प्रदेश पोलिसांनी नुकताच केला आहे. ...

तब्बल दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण; पुणे-दुबई विमानसेवा सुरू - Marathi News | aeroplane fly from pune to dubai daily after corona pune international airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल दीड वर्षांनी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण; पुणे-दुबई विमानसेवा सुरू

कोरोना पूर्वी पुणे विमानतळावरून दुबई साठी दररोज चार विमानांची उड्डाणे होत. मात्र कोरोनाच्या काळात आंतर राष्ट्रीय विमानाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती... ...

लस उत्पादक कंपन्यांना होतोय सेकंदाला 74 हजार रूपये नफा - Marathi News | Vaccine companies are making a profit of Rs 74,000 per second | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस उत्पादक कंपन्यांना होतोय सेकंदाला 74 हजार रूपये नफा

विश्लेषण अहवाल : फायझर, बायोएनटेक, माॅडर्ना यांचा समावेश ...

Katrina Kaif Bodyguard Deepak Singh: सलमानपेक्षा कमी हँडसम नाहीय Katrina Kaif चा बॉडीगार्ड; स्वत:ला समजतो शाहरुख खान - Marathi News | Katrina Kaif's Bodyguard Deepak Singh handsome than Salman; he want to became Shah Rukh Khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानपेक्षा कमी हँडसम नाहीय Katrina Kaif चा बॉडीगार्ड; स्वत:ला समजतो शाहरुख खान

Katrina Kaif Bodyguard Deepak Singh: बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशलच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. पण तिच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आहे जी तिच्या जीवाचे रक्षण करते. ...